Dictionaries | References

खसुचित्व

   
Script: Devanagari

खसुचित्व     

 न. अडाणीपणा ; मुर्खपणा ; अज्ञत्व .' कांही पुस्तके चाळावी लागतात कीं , खसुचित्व प्रगट करुन तब्बेत लागेल . तशी लेखणी चालविण्याबद्दल वाग्दवीच्या दरबाराचा आम्हास एखादा चांद मिळाला आहे ' - नि ८८७ . ( सं .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP