Dictionaries | References

कायदा

   
Script: Devanagari

कायदा

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : कानून, सिद्धांत, परंपरा, ढंग

कायदा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A bearing rein: also a grooming bridle.
   A rule, law, regulation, statute.

कायदा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A rule, law. A bearing rein.

कायदा

 ना.  कानून , नियम , प्रथा , रूढी , वहिवाट , व्यवहार , विधी , शिरस्ता .

कायदा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  अन्यायाने वागल्यास अमुक शिक्षा होईल असे शासनातर्फे घातलेले निर्बंध   Ex. गुन्हेगारांविरूद्ध कडक कायदा केल्यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला
HYPONYMY:
दैवी विधान संस्था अधिनियम घटना सिद्धांत उपविधी दंडविधी शिक्षण हक्क कायदा
ONTOLOGY:
ज्ञान (Cognition)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
विधी विधान
Wordnet:
asmআইন
bdआयेन
benআইন
gujકાયદો
hinकानून
kanಕಾನೂನು
kasقونوٗن
kokकायदो
malനിയമം
mniꯋꯥꯌꯦꯜ꯭ꯀꯥꯡꯂꯣꯟ
nepकानुन
oriନିୟମ
panਕਾਨੂੰਨ
tamசட்டம்
telచట్టం
urdقانون , دستور , آئین
   See : वहिवाट, सिद्धांत

कायदा

  पु. लगाम . कायजा पहा .
  पु. १ नियम ; व्यवहार ; धर्मशास्त्र ; शिरस्ता ; वहिवाट ; न्यायानें वर्तावें , अन्यायानें वागल्यास अमुक शिक्षा होईल असें सांगणाआ तो कायदा . ' समाजनियमाच्या अनेक साहित्यापैकीं कायदा हें साहित्य होय .' - ज्ञाको क ३८२ ( अर . काइदा ) कायदे - कैन्सिल - न . कायदा ज्या प्रतिनिधी ( लोक - नियुक्त , सरकारनियुक्त ) मंडळांत मान्य केला जातो तें . हिंदुस्थानांत ज्या प्रांतांत गव्हर्नर आसतो त्या प्रांतांत कायदे - कौन्सिल असतें .
०पंडित वि.  कायद्यांत निष्णांत
०बाज वि.  कायद्यांत तरबेज ; कायदेपंडित ,
०भंग  पु. जुलमी कायदे मोडण्याची क्रिया .
०मंडळ  न. कायदेकैन्सिल .
०शीर   क्रिवि . कायद्याप्रमाणें ; नियमाप्रमाणें ; नियमांबरहुकूम ; कायद्याबरहुकुम ; ठरावाप्रमाणें ; सशास्त्र ; न्याय्य ( वागणारा .).
०शीर  स्त्री. न्याय्य . कायदा न मोडतां प्रजेनें केलेली राजकीय चळवळ ( इं .) काँस्टिट्युशनल अँजिटेशन . ' हक्क देणारे व घेणारे यांच्या शक्तींत जमीनास्मानाचें अंतर असलें तरी ( प्रजेनें ) सामोपचार अर्थींत कायदेशीर चळवळ करणें ; जरूर आहे .' - टिसु ५६ . - द्याची अट - स्त्री . कायद्याचा निर्बंध . - चा . बळी - पु . जुलमी कायदें मोडल्यामुळें शिक्षा पावलेला माणूस .
चळवळ  स्त्री. न्याय्य . कायदा न मोडतां प्रजेनें केलेली राजकीय चळवळ ( इं .) काँस्टिट्युशनल अँजिटेशन . ' हक्क देणारे व घेणारे यांच्या शक्तींत जमीनास्मानाचें अंतर असलें तरी ( प्रजेनें ) सामोपचार अर्थींत कायदेशीर चळवळ करणें ; जरूर आहे .' - टिसु ५६ . - द्याची अट - स्त्री . कायद्याचा निर्बंध . - चा . बळी - पु . जुलमी कायदें मोडल्यामुळें शिक्षा पावलेला माणूस .

कायदा

   मन माने तो कायदा
   मनःपूतं समाचरेत्‌। स्‍वतःला वाटेल त्‍याप्रमाणें वर्तन करावयाचे
   स्‍वैर वर्तणूक.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP