Dictionaries | References

मन माने तो कायदा

   
Script: Devanagari

मन माने तो कायदा

   जें आपल्या मनाला योग्य वाटेल तोच नियम आहे असें धरुन चालावें. तु ० -सतांहि संदेह पदेषु वस्तुषु प्रमाणमन्तःकरणप्रवृत्तयः। -शाकुंतल. आपल्या मनाप्रमाणें जे स्वैर वागतात त्यांना निंदार्थी म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP