Dictionaries | References

नाश

   { nāśḥ }
Script: Devanagari

नाश     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : विनाश

नाश     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  उन्नत स्थिती, वैभव, ऊंच पदा वयल्यान सामकी सकयल येवपाची क्रिया   Ex. वायट गूण मनश्याक नाशा वटेन व्हरतात
HYPONYMY:
अधोगती पदावनती
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
विनाश अधोगती
Wordnet:
asmপতন
benপতন
gujપતન
hinपतन
kanಪತನ
kasؤکٕر مٲنی
malഅധഃപതനം
marअवनती
nepपतन
oriପତନ
panਪਤਨ
sanअधःपतनम्
tamவீழ்ச்சி
telనాశనం
urdزوال , تنزل , ادبار , گراوٹ , اتار , بربادی
noun  जिवेशीं मारपाची क्रिया   Ex. दुश्टांचो नाश करपा खातीर देव अवतार घेतात
HYPONYMY:
बळी नरसांवार असूरवध
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
विध्वंस सांवार
Wordnet:
asmসংহাৰ
bdबुथारनाय
kanಸಾಯಿಸುವುದು
kasقَتٕل
malനിഗ്രഹം
mniꯃꯥꯡꯍꯟꯕ
panਸੰਹਾਰ
sanवधः
telసంహారము
urdخاتمہ , تباہ
noun  काबार करपाची वा नश्ट करपाची क्रिया   Ex. कोणायच्या व्यक्तिगत स्वतंत्रतायेचो नाश करपाक जायना
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benশেষ করা
gujહનન
kanನಾಶ ಮಾಡುವುದು
kasخٕلاف ورزی
sanहननम्
urdپامال
See : विनाश, सर्वनाश

नाश     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Annihilation, destruction, ruin. 2 Damage, detriment, injury, loss. 3 In arithmetic. Elimination. नाशाप्रत पावणें To go to ruin.

नाश     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Destruction, ruin. Damage, loss.

नाश     

ना.  उच्चाटन , उच्छेद , दुर्दशा , धूळधाणा , निर्मूलन , विध्वंस , सत्यानाशा , हानी .

नाश     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखाद्या गोष्टीच्या अस्तित्वाचा शेवट   Ex. पर्यावरणाच्या संरक्षणाची काळजी न घेतल्यास सृष्टीचा नाश होण्याची शक्यता आहे
HYPONYMY:
सत्यानाश विघटन महाप्रलय
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
विनाश विध्वंस उच्छेद नायनाट निःपात लय अंत अस्त
Wordnet:
asmলোপ
bdजोबस्रांनायस
benবিধ্বংস
gujવિનાશ
hinविनाश
kanನಾಶ
kasتبٲہی
kokविनाश
malവിനാശം
mniꯃꯃꯥꯕ
nepविनाश
oriବିନାଶ
panਵਿਨਾਸ਼
sanविनाशः
telనాశనం
urdتباہی , بربادی , تاراجی , پامالی , خرابی , ویرانی , بلا , خاتمہ ,
See : निर्मूलन

नाश     

 पु. १ विध्वंस ; सत्यानाश ; उच्छेद ; धुळधाण ; दुर्दशा ; हानि . २ नुकसान ; तोटा ; इजा . ३ ( अंकगणित ) उडवणे ; काट मारणे ; छेकणे ; छेदणे . [ सं . नश = नष्ट होणे ; फ्रेंजि . नश ; आर्मे . नस ] नाशाप्रत पावणे - नाश होणे ; नष्ट होणे .
०क वि.  १ नाश करणारा ; बिघडवणारा . २ इजा देणारा . ३ नाहीसे करणारा ; नाश करण्याच गुण , स्वभाव असणारा . जसे - पित्तनाशक ; कफनाशक ; वायुनाशक इ० .
०कारक वि.  नाश करणारे ; नाशक .
०वंत वि.  नाश होण्यासारखा ; अशाश्वत ; बिघडून जाणारा ; खराब होणारा ; कायम न टिकणारा .
०वेळ  स्त्री. ( फलज्यो . ) १ अशुभकाळ - वेळ . २ मृत्यु ; नुकसान ; अडचण ; तोटा ; इ० ची वेळ . नाशणे उक्रि . १ बिघडविणे ; खराब करणे . २ विध्वंसणे ; हानि करणे ; विघात करणे . मग नाशून अंधकाराते । उदय पावला भास्कर । नाशवी अहितबळे एकेची शरे तुवांहि शूरतमे । - मोकर्ण ७ . १८ . - अक्रि . १ नासणे ; बिघडणे . उदा० दूध नासले . २ नष्ट होणे ; नाश पावणे . - ज्ञा २ . १५९ . नाशा वि . नासाडी करणारा ; द्वाड ; नाश करण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा ; नाशक पहा . गोडघाश्या कामनाशा . नाशित क्रिवि . १ बिघडलेला ; खराब झालेला ; नासलेला . २ नष्ट ; विध्वंस ; नाश झालेला . [ सं . ] नशिनी वि . नाश करणारी . नाशिवंत वि . नाशवंत पहा . तैसे स्थूलाकारी नाशिवंते । भरंवसा बांधोनि चित्ते । - ज्ञा ९ . १५२ . नाशी वि . नाशक पहा . नाष्टिक वि . १ ज्याचा नाश , तोटा झालेला आहे असा . २ ज्याला मालक नाही असा ( माल ).

नाश     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : विनाश, अपक्षय, बर्बाद

नाश     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
नाश  m. 1.m. (√ 1.नश्) attainment (See दूण्°).
नाश  m. 2.m. (√ 2.नश्) the being lost, loss, disappearance, destruction, annihilation, ruin, death, [Br.] ; [Mn.] ; [MBh.] &c. (ifc. destroying, annihilating cf.कर्म-नाशा, ग्रह-नाश, दुः-स्वप्न-न्°)
flight, desertion, [W.]
(arithm.) elimination, ib.

नाश     

नाशः [nāśḥ]   [नश्-भावे घञ्]
Disappearance; गता नाशं तारा उपकृतमसाधाविव जने [Mk.5.25.]
Frustration, destruction, ruin, loss; नेहाभिक्रमनाशोऽस्ति [Bg.2.4;] [R.8.88;12.] 67: so वित्त˚, बिद्धि˚ &c.
Death.
Misfortune, calamity.
Abandonment, desertion.
Flight, retreat.
(In arith.) Elimination.
Want of apprehension, non-perception (अनुपलम्भ).

नाश     

Shabda-Sagara | Sanskrit  English
नाश  m.  (-शः)
1. Annihilation, loss, destrution, disappearance, ruin.
2. Death.
3. Flight, retreat.
4. Abandonment, desertion. (In Arith- metic.)
5. Elimination.
E. णश् to cease to be, affix भावे घञ्.
ROOTS:
णश् भावे घञ्

नाश     

See : मृत्युः

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP