Dictionaries | References

आळशी आणि दिवाळखोर, त्यांचे सदा रडकें (रडे) पोर

   
Script: Devanagari

आळशी आणि दिवाळखोर, त्यांचे सदा रडकें (रडे) पोर

   आळशी मनुष्य मुलाकडे लक्ष देत नाही म्हणून व दिवाळखोराजवळ काही नसते म्हणून त्या दोघांच्याहि पोरांची आबाळ होते व ती सारखी रडत असतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP