Dictionaries | References आ आळशी Script: Devanagari See also: आळसी Meaning Related Words आळशी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 adjective वावर करपाक फाटीं आसाता वा शिटूक नासता असो Ex. आळशी मनीस कसलेंच काम वेळार करिना/ तो काम करपाक सामको आळशी. MODIFIES NOUN:व्यक्ती ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:सुशेगाद सुस्तWordnet:asmএলেহুৱা bdअलसिया benঅলস gujઆળસુ hinआलसी kanಆಲಸ್ಯ kasکٲہِل , سُست malമടി marआळशी mniꯑꯇꯟꯕ nepअल्छी oriଅଳସୁଆ panਆਲਸੀ sanमन्दः tamசோம்பேறியான telసోమరి urdکاہل , سست , کام چور , آرام طلب , ڈھیلا , سہل پسند , تن آسانی , adjective दीस वयर येय मेरेन न्हिदपी Ex. हालीं आळशी व्यक्तींची संख्या वाडत आसा MODIFIES NOUN:जीव ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:kanನಿಧಾನವಾಗಿ ಏಳುವ kasدُپہرَس تام شیۄنٛگَن وول malഉദയത്തിനു ശേഷമുറങ്ങുന്ന oriଦିନଶୁଆ panਲੇਟ ਉੱਠਣ ਵਾਲਾ sanअभ्युदित tamஆற்றலை வளர்த்துக் கொள்ளும் telనిద్రాసక్తులైన urdمابعد طلوع آفتاب سونے والا adjective आळस उत्पन्न करपी Ex. आळशी सकाळ कश्टाची आसता MODIFIES NOUN:अवस्था वस्तू क्रिया ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:gujઆળસું tamசோம்பேறித்தனமான telనిద్రమత్తు వదులుకొని urdسست , کاہل , تن آسان noun जातूंत तत्परताय आसना असो Ex. आळश्याची सगळे कडेन निंदा जाता ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benঅলস gujઆળસુ hinआलसी kasسۭ سۭ گۄژٕر , سُستہٕ نفر panਆਲਸੀ sanशीतकः adjective कारणा विरयत उशीर करपी Ex. आळशी व्यक्तीचे प्रतिक्षेंत गाडी सुटली MODIFIES NOUN:व्यक्ती ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:वेळ करपी वेळ काडपीWordnet:benঅলস gujલબાડ hinअलसेटिया kanಮಂದಗತಿಯ kasآلُژ وول malവെറുതെ വൈകിപ്പിക്കുന്ന panਢਿੱਲੜ tamவீணாக நேரத்தைக் கழிக்கக்கூடிய urdسست , وقت ضائع کرنے والا , تاخیری आळशी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 not yet bound up into a sheaf, a reap. आळशी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Lazy, indolent, slothful, sluggish. f Flax; linseed. आळशी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. ऐदी , कामचुकार , धीमा , निरुद्योगी , मंद , सुस्त . आळशी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective काम करण्याची इच्छा नसलेला Ex. आळशी माणूस कधीही प्रगती करू शकत नाही MODIFIES NOUN:व्यक्ती ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:सुस्त ढम्म आळसट मैंदWordnet:asmএলেহুৱা bdअलसिया benঅলস gujઆળસુ hinआलसी kanಆಲಸ್ಯ kasکٲہِل , سُست kokआळशी malമടി mniꯑꯇꯟꯕ nepअल्छी oriଅଳସୁଆ panਆਲਸੀ sanमन्दः tamசோம்பேறியான telసోమరి urdکاہل , سست , کام چور , آرام طلب , ڈھیلا , سہل پسند , تن آسانی , noun काम करण्याची इच्छा नसलेली व्यक्ती Ex. ह्या आळश्याकडून काम करवून घेणे महाकठीण आहे. ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benঅলস gujઆળસુ hinआलसी kasسۭ سۭ گۄژٕر , سُستہٕ نفر panਆਲਸੀ sanशीतकः See : अळशी आळशी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. जवस . अळशी पहा .वि. सुस्त ; निरुद्योगी ; मैंद ; मठ्ठ ; आलस्ययुक्त ; कामचुकार ; ऐदी . [ सं . आलस्य ] म्ह०१ आळशा दुणें काम , लोभ्या दुणा खर्च .आळशास त्रिलोकाचें ज्ञान . आळशावर गंगा येणें - ( शब्दश : ) गंगास्नानानें प्राप्त होणार्या पुण्यप्राप्तीसाठीं लोक गंगास्नानास दूरवर जातात परंतु एखाद्या आळशाच्या जवळ गंगेचें पात्र येणें आणि त्यास स्नान घडणें . ( ल . ) एखाद्या नालायक मनुष्यास नसतें महत्त्व येऊन चांगल्या मनुष्यास त्याच्या ( नालायकाच्या ) कल्याणासाठीं त्याच्याजवळ जावें लागणें या अर्थीं ही म्हण योजतात . किंवा ज्याची लायकी नाहीं अशास अनायासें चांगली संधि येणें या अर्थी . गंगा आली आळशावरी । आळशी देखोनि पळे दुरि । - तुगा .आळशाला गंगा , पाप्याला पंढरपूर = प्रयत्न न करणार्यास अनायासें एखादा लाभ होणें . आळशांचा मायबाप , राजा - अत्यंत आळशी मनुष्यास म्हणतात . ( स्त्री . रुप ) आळसिणी . एकीं ओंगळा आळसिणी । एकी त्या महा डाकिनी । - एभा ७ . ६५ . अळसिणी पहा . आळशी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आळशावर गंगापूरआळशावर गंगा येणेंआळशावर गंगा लोटली१. गंगेचे स्नान घडणें हे महत्पुण्य समजतात व हे पुण्य मिळण्यास श्रम आणि पैसा लागतो. पण एखाद्याच्या नशिबाने गंगाच त्याच्याकडे चालून येण्याचे भाग्य लाभणें. ‘गंगा आली आळशावरी। आळशी देखूनि पळे दुरी।।’ -तुकाराम. २. एखाद्या अपात्र मनुष्यास घरी बसून लाभ होणेंएखादा मान अथवा अधिकार काही श्रम न करता प्राप्त होणेंनालायक मनुष्यास सहजगत मोठा लाभ होणें. -शाब २.२५० Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP