Dictionaries | References

दोहों घरचा पाहुना उपवासी (मेला)

   
Script: Devanagari

दोहों घरचा पाहुना उपवासी (मेला)

   एखादा पाहुना दोन घरीं उतरला म्हणजे एक म्हणतो दुसर्‍याच्या घरीं जेवेल व दुसरा म्हणतो याच्या घरीं जेवेल’
   मिळून त्यास उपाशीं राहण्याची पाळी येते. तु०-दोन दगडांवर हात ठेवणे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP