Dictionaries | References

घरचा

   
Script: Devanagari

घरचा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; घरचा विद्वान् One learned enough for his own purposes; one who need not, on ordinary occasions, consult professional men.

घरचा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Made at home Domestic, belonging to the household.

घरचा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  घराशी संबंधित असलेला   Ex. घरचे प्रश्न सोडविताना खूप लक्ष देण्याची गरज असते.
MODIFIES NOUN:
अवस्था गोष्ट क्रिया जीव
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
Wordnet:
benঘরের
hinघरेलू
kanಮನೆಯ
kokघरगुती
malവീട്ട്
mniꯏꯃꯨꯡꯒꯤ
sanआवसथिक
tamவீடுதொடர்பான
telఇంటిసంబంధమైన
urdگھریلو , خانگی
See : घरगुती

घरचा     

वि.  १ कुटुंबांतील ; घरांतील ( माणूस ); घरांत जन्मलेला , वाढलेला , तयार केलेला इ० . घरचा उठला चोर गेला . २ ( ल . ) नवरा ; पति . आम्हांस आतां फार रात्र झाली , घरचीं रागें भरतील . - रत्न ५ . ४ . ३ स्वत :- सिध्द ; स्वसंपन्न ; दुसर्‍याची अपेक्षा न लागणारा . उ० घरचा गाणार , सुतार , विद्वान इ० ४ ( सामा . ० घरगुती पहा . ( वाप्र . )
०कारागीर   कसबी - पु . घर शब्दामध्यें घरकसबी पहा .
०दाणा  पु. घरीं उत्पन्न केलेलें , घरच्या शेतांतलें धान्य ; स्वत : चा धान्याचा सांठा , बेगमी ; याचप्रमाणें घरची विद्या शिकलेला ; नेहमींच्या , किरकोळ कामांत , बाबींत त्या त्या कामांतील तज्ज्ञांचें साहाय्य ज्यास घ्यावें लागत नाहीं असा ;
०सुखी वि.  खाऊन पिऊन सुखी ; सुखवस्तु ; निर्वाहाकरितां धंदा , नोकरी ज्यास करावी लागत नाहीं असा . - ची उतरंड , ची कूड - स्त्री . ( ना . ) दुसर्‍याला निरुत्तर करण्याच्या अथवा त्याची फजिती करण्याच्या हेतूनें वापरण्यांत येणारा हलकट शब्दप्रयोग . - ची विद्या - स्त्री . कुटुंबांत चालत आलेली विद्या , धंद्याचें ज्ञान ; घरीं शिकतां येण्यासारखी विद्या . - ची सोबत - स्त्री . कुटुंबांतील माणसाची , नातलगाची , ओळखीच्या , सलगीच्या माणसाची सोबत , संगत ( प्रवास वगैरेसाठीं ). - चें द्रघ्य - न . कुटुंबांतील द्रव्याचा निधि ; खासगी , स्वत : चें द्रव्य . घरचा ना घाटचा - वि . कोण , कुठला , कोणाचा , काय उपयोगाचा इ० ज्यासंबंधीं कांहींहि सांगतां येत नाहीं असा ( मनुष्य , पदार्थ , प्राणी ); अगदीं अनोळखी ; परकी .

Related Words

घरचा   आल्‍या घरचा   आपल्या घरचा चोर राजा   बुडत्या घरचा तरता वासा   आपल्या घरचा राजा   घरचा ना घाटचा   आपल्या घरचा थोर   घरचा भारा आणि शेताचा वारा   घरचा धनी येईना व दारचा पाहुणा उठेना   नुसता चोर पुरवतो, पण घरचा चोर पुरवत नाहीं   आदल्या घरचा   घरचा अभ्यास   घरचा कसबी   घरचा कारागीर   घरचा दाणा   घरचा विद्धान्‌   घरचा सुखी   पहिल्या घरचा   homework   prep   घरचा म्‍हाली, घर घाली   घरचा वैरी लंका ढाळें   जंगलाचा वारा, घरचा भारा   जळत्या घरचा पळता वासा   जळत्या घरचा वासा   बुडालेल्या घरचा मोड   आपल्या घरचा खायचा शेर आणि दुसर्‍याच्या घरचा काढायचा केर   घरचा चारा आणि रानचा वारा   घरचा चोर आणि बाहेरचा चहाड   घरचा चोर आणि शेजारी शिंदळ   घरचा वाघ आणि बाहेरची शेळी   जो तो आपापले घरचा राजा   रानाचा वारा व घरचा चारा   धोब्याचा पोर्‍या घाटचा ना घरचा   दोन्ही घरचा पाहुणा उपाशीं(मरे)   दोहों घरचा पाहुणा उपाशीं मरे   दोहों घरचा पाहुना उपवासी (मेला)   आपले घरचा खटला, दुरून कळतो मनाला   घरचा घरधनीटरका घोरे आणि शेजारी उजागरानें मरे   घरचा झाला जागा आणि चोर आला रागा   घरचा थेंबा नि बाहेरचा तांब्‍या, बरोबर आहे   घरचा माळी अन्‌ सहामासी पाणी घाली   घरचा यजमान सुखी तर सर्व घर सुखी   घरचा शेतकरी आणि बाहेर मागतो मजूरी   गांवचा गांड्या (रांड्या), पण घरचा देशपांड्या   घरचा पोर्‍या उपाशीं मरे, साला म्‍हणे माझे वर्‍हाड करा   घरचा मारतो मुठा नि भाचा म्‍हणतो लग्‍न करा   घरची मेंढरें वळायला घरचा धनगर उपयोगी पडत नाहीं   व्याह्यां जावयां तुपाचा पेला आणि घरचा पाहुणा उपाशीं मेला   व्याह्या जावया तुपाचा प्याला, घरचा पाहुणा उपाशी मेला   बडया घरचा पोकळ वासा, भीक मिळेना मूठ पसा   familial   preparation   घरची पोरें बोंबा मारतात आणि भाचा म्‍हणतो माझे लग्‍न करा   बहुतांचा पाहुणा उपवासी   दोनी घरच्या सोयराक दोनीकडे जेवणना   पाखल्यां गॅलॉ रांच   आवारी   कोंब्‍याला बळार कोंबी उट्टा, घोवाच्या बळार बायल उट्टा   घरचो (सोवु आशिलो) चोरु जिवानशि सोण्णा   अस्तनीतला निखारा   देवाकई दैत्यां गेलें कारभार होड   धन्याशिवय सर्व व्यर्थ   नुन्या   अण्णपैलें पीट सुब्रायपैलें मीट   उलट्या अंबारीत बसणें   घरचे मूल तसेंच ठेवून उपाध्या म्‍हणे माझे आधीं लग्‍न करा   बाहेरख्याल नायकाचे, आणि घरी हाल बायकांचे   बुटणेर   भटाचें वतन, कुंभाराचें जित्रब   यजमान भोंपळा, मंडळीचा घोळ   धनी, झोपेनें नाडला, आनंद झाला चोराला   घरगती   घरघराड   धनी मेला, बाजार आटोपला   आयत्या पिठावर गुटका मारणें   उंदरीण आपले घरीं धनीण म्हणविती   उणें उत्तर   उणें भाषण   घरचे गोड आमशें, शेजारची आमसाणि गोडि   घरचॉ भेदी भायलॉ चोर   घरचो दिवो म्‍हणु उम्‍मा घेवचिवे   गायीसारखा गरीब, घरी दुधाचा रतीब   जावयाचा बेटा   जळत्‍या घरा कोलु   रक्तवान   दिलें घर कीं उपजलें घर   आयत्या पिठावर रेघा ओढणें   गिरॅस्‍तालॉ मुडॉ भायर सर्तापुसून दुर्बळांलॉ चॅडॉ मॅल्‍लॉ   रईस   धन्याची घोडी उधळली, मनाला चुटपुट लागली   चा   गेह   तारोळा   खिलारी   खिल्लारी   उंटावरचा शहाणा   कुलदीपक   अक्षवाण   अक्षवाणी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP