Dictionaries | References

तारोळा

   
Script: Devanagari

तारोळा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . Ex. आयीवांचून मुलाचा ता0 होतो; घरास आग लागली म्हणजे ता0 होतो; घरचा धनी मेल्यामुळें कुटुं- बाचा or प्रपंचाचा ता0 होतो.

तारोळा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  Hindrance, embarrassment, distress.

तारोळा

  पु. 
  1. ( आरंभिलेल्या कार्यात होणारा ) अडथळा ; खोळंबा ; प्रतिबंध ; खोळंब्याने , अडथळ्याने उत्पन्न झालेली अडचणीची स्थिति ; गोंधळ ; त्रास ; घोंटाळा . साधारणपणे जेवणखाण , अन्न व प्रापंचिक सामान्य गोष्टी ह्यांच्या संबंधाने हा शब्द उपयोगांत आणतात . जसेः - पावसाचा - धान्याचा - पैक्याचा - सैपाकाचा - जेवणाचा - संसाराचा - स्नानाचा - तारोळा . पाणी , पाऊस , द्रव्य , धान्य इ० कांची कमताई झाल्यामुळे किंवा जेवण , स्नान , स्वयंपाक इ० कांना काही विघ्न , अडथळा आल्याने . ( सामा . ) त्रास ; दगदग ; क्लेश ; गोंधळ ; तारांबळ .
  2. दुर्दशा ; कष्टमय स्थिति ; विपन्नावस्था . आईवाचून मुलाचा तारोळा होतो . घरचा धनी मेल्यामुळे कुटुंबाचा , प्रपंचाचा तारोळा होतो .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP