Dictionaries | References

घरचा विद्धान्‌

   
Script: Devanagari

घरचा विद्धान्‌

   स्‍वतःच्या कामापुरती विद्या घरीच शिकलेला
   शाळेत जाऊन अगर गुरूगृही राहून अध्ययन न करतां स्‍वतःच वाचून ज्ञान मिळविलेला
   स्‍वतःस लागणार्‍या सर्व विषयांची माहिती स्‍वतः होऊन मिळविलेला.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP