Dictionaries | References

रईस

   
Script: Devanagari

रईस

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : धनाढ्य व्यक्ति

रईस

 ना.  जहागिरदार , मोठा माणूस , श्रीमंत , सरदार .

रईस

  पु. 
   सरदार ; जहागीरदार . अव्वल घरचा बंदोबस्त नीट राखावा हें रईसास लाजम . - पया २१ .
   श्रीमंत ; मोठा माणूस . रईस माणसें आहेत या गांवांत .
   ( व . ) राहणारा ; वस्तीदार . कोठले रईस तुम्ही ? [ अर . रईस ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP