Dictionaries | References

दम

   { damḥ, dama }
Script: Devanagari

दम     

Puranic Encyclopaedia  | English  English
DAMA   See Śaṁbara.
DAMA I   The brother of Damayantī. No other information about Dama is available in the Purāṇas.
DAMA II   A hermit. He was one of the hermits who came to visit Bhīṣma when he was lying on the bed of arrows. [M.B. Anuśāsana Parva, Chapter 26, Stanza 4] .

दम     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  किसी बर्तन में कोई चीज रखकर और उसका मुँह बंद करके उसे आग पर पकाने की क्रिया   Ex. यह सब्जी दम देकर बनाई गयी है ।
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kanಕಷ್ಟಪಟ್ಟು
malദം
telఆవిరి
urdدَم
noun  दरी बुनने वालों की एक प्रकार की तिकोनी कमानी जिसमें तीन लंबी लकड़ियाँ एक साथ बँधी रहती है   Ex. बुनकर दम से दरी बुन रहा है ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
noun  महाभारत काल के एक प्राचीन महर्षि   Ex. दम का उल्लेख महाभारत में मिलता है ।
ONTOLOGY:
पौराणिक जीव (Mythological Character)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kanದಮ
sanदमः
noun  पुराणानुसार मरुत् राजा के पौत्र जो वभ्र की कन्या इंद्रसेना के गर्भ से उत्पन्न हुए थे   Ex. दम वेद-वेदांगों के बहुत अच्छे ज्ञाता तथा धनुर्विद्या में बहुत प्रवीण थे ।
ONTOLOGY:
पौराणिक जीव (Mythological Character)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
noun  संगीत में किसी स्वर का ऐसा लंबा उच्चारण जो एक ही साँस में पूरा किया जाय   Ex. गवैये के गले का दम सुनकर सभी तालियाँ पीटने लगे ।
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
sanदीर्घोच्चारणम्
noun  मदारियों की वह क्रिया जिसमें वे भालू के मुँह पर लकड़ी या हाथ रखकर साँस खींचना सिखाते है   Ex. कहा जाता है कि दम से भालू की पाचन क्रिया ठीक होती है और वह शांत रहता है ।
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
noun  किसी को छलने या धोखा देने के लिए कही जाने वाली ऐसी बात जिससे उसके मन में आशा, धैर्य साहस आदि का संचार हो   Ex. उनके दम झाँसे में मत फँसना ।
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujફોસલામણી
See : शक्ति, प्राण, घर, विष्णु, गौतम बुद्ध, सार, दंड, कीचड़, संयम, ताक़त, धार, कश, पल, यम, फूँक, फूँक, अंकुश, साँस

दम     

दम n.  (सृ. दिष्ट.) भागवतमतानुसार मरुत्त का पुत्र । विष्णु, वायु एवं मार्कडेय के मत में नरिष्यन्त का पुत्र । इस की माता का नाम इंद्रसेना बाभ्रवी । माता के उदर में इसका गर्भ नौ वर्षो तक रहा था । इस ने दैत्यराज वृषपर्वन् ने धनुर्वेद, दैत्यश्रेष्ठ दुंदुभि से अस्त्रसमुदाय, शक्ति से साङ्गवेद, तथा राजर्षि आर्ष्टिषेण से योगशास्त्र सीखे थे । दशार्णधिपति चारुवर्मन् की कन्या सुमना ने इसका स्वयंवर में वरण किया था । इसका पिता नरिष्यन्त वानप्रस्थाश्रम में गया था । मुनिअवस्था में तपस्या कर रहे नरिष्यन्त का वपुष्मत ने वध किया । इसलिये इसने वपुष्मत् का वध किया [मार्क १३०.१३२] ; वपुष्मत् ३. देखिये ।
दम II. n.  (सो. क्रोष्टु.) विदर्भ का पुत्र एवं दमयंती का भ्राता ।
दम III. n.  अंगिराकुल का एक ऋषि । सुदमोदम एवं मोदम इसीका ही पाठभेद हैं ।
दम IV. n.  आभूतरजस् देवों मे से एक ।
दम V. n.  सुधामन् देवों में से एक ।
दम VI. n.  विकुंठ देवों में से एक ।

दम     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  महाभारत काळांतलो एक पुर्विल्लो महर्शी   Ex. दमाचो उल्लेख महाभारतांत मेळटा
ONTOLOGY:
पौराणिक जीव (Mythological Character)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kanದಮ
sanदमः
noun  वभ्राची धूव इंद्रसेनेच्या गर्भांतल्यान जाल्लो असो पुराणा प्रमाणें मरूत् राजाचो नातू   Ex. दम दम वेद-वेदांगांचो खूब बरो जाणकार आनी धोणूविद्येंत खूब प्रवीण आशिल्लो
ONTOLOGY:
पौराणिक जीव (Mythological Character)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
noun  एकाच स्वासांत पुराय करतात अशें संगितांत खंयच्याय स्वराचें अशें लांब उच्चारण   Ex. गायकाच्या गळ्याचो दम पळोवन सगळीं ताळयो मारपाक लागलीं
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
sanदीर्घोच्चारणम्
See : सुसेग

दम     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. To do without hurrying or puffing one's self. एका दमानें With one breath or sustained effort.
Self-restraint; i. e. subduing the senses, suppressing the passions &c.: also endurance of austerities.

दम     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Breath. Increased respiration, panting, puffing, blowing; also impeded respiration, gasping. Fig. High opinion of self; also swelling desires and projects, ambition. Energy, vig our, stamina, resolution, confidence, spirit, mettle. Strength, spirit, virtue (as of medicines or drugs). Power of suspending respiration. A draw, or pull (of a smoking pipe).
घे, पी, ओढ दम कोंडणें   To have one's breath, or fig. one's spirit or ardour, stopped or repressed.
दम खाणें   Pause or take breath Wait, stop a little, have patience.
दम घेणें   Pause, take breath or rest.
दम छाटणें   Suspend or hold in the breath. Have patience.
दम टाकणें-सोडणें   Throw up hope, courage, &c. Take breath.
दम देणें   Scold vehemently. Encourage or inspirit.
दम धरणें   Hold the breath. Pause, rest, stop a little. Take courage. Wait a while, have patience.
दम पाहणें   Try the mettle of
दम मारणें   Take a pull or whiff (as at a smoking apparatus). Gulp down.
दम लागणें   Be quick, hard, laborious-breathing.
दम सुटणें   Fail or sink-courage or confidence.
एका दमानें   With one breath or sustained effort.
 m  Self-restraint, i.e. subduing the senses. Suppressing the passions &c.; also endurance of austerities.

दम     

ना.  कष्टाने श्वासोच्छवास होणे ( दमा ), धाप , श्वास ;
ना.  अवसान , जोम , जोर , ताकद , धीर . सहनशक्ती , हिंमत .

दम     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  मंदाग्नीवर ठेवलेल्या अन्नास वाफ देण्याची क्रिया   Ex. ही भाजी दम देवून बनवली आहे.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kanಕಷ್ಟಪಟ್ಟು
malദം
telఆవిరి
urdدَم
noun  एकदा श्वास घेण्यासाठी लागणारा वेळ   Ex. दमभरात त्याने सर्व बोलून दाखवले.
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
क्षण पळ
Wordnet:
asmপলক
bdमेसेबगासे
benমূহুর্ত
gujપળ
hinपल
kanಕ್ಷಣ
kokखीण
malനിമിഷം
mniꯃꯤꯠꯀꯨꯞ
oriକ୍ଷଣେ
panਪਲ
tamநிமிஷம்
telక్షణం
urdدم , پل , لمحہ
noun  पुराणानुसार मरुत राजाचा नातू जो वभ्रची कन्या इंद्रसेनाच्या पोटी जन्मले होते   Ex. दम वेदांचे चांगले ज्ञाता तसेच धनुर्विद्येत प्रवीण होते.
ONTOLOGY:
पौराणिक जीव (Mythological Character)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
noun  महाभारत कालीन एक प्राचीन महर्षी   Ex. दम ह्यांचा उल्लेख महाभारतात आढळतो.
ONTOLOGY:
पौराणिक जीव (Mythological Character)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kanದಮ
sanदमः
See : झुरका, धाप, झुरका

दम     

 पु. १ श्वास . ( ल . ) प्राण ; जीव . २ धाप ; हवावी ; सुसकारा ; प्रमाणाधिक श्वासोच्छवास ; कष्टाने श्वास टाकणे . ३ स्वतःबद्दलची फाजील कल्पना ; अहंमान्यता ; अहंकार ; महत्त्वाकांक्षा ; गर्व ; बढाईखोरपणा . ४ क्षण ; पळ . ५ जोम ; हिम्मत ; निश्चय ; विश्वास ; तेज ; धीर . ६ शक्ति ; सत्व ; चांगलेपणा ; सामर्थ्य , गुण ( औषधांचा ). ७ श्वास कोंडून धरण्याची शक्ति ; अवसान . तुझा दम मोठा म्हणून तूं बूडून राहतोस . ८ कायम ओलसरपणा , दमटपणा ( जमीनीचा ). ९ एखाद्या वाद्यांतील हवा ( वाजविण्यासाठी कोंडलेली , भरलेली ). १० वाफ देणे ( मंदाग्नीवर ठेवलेल्या अन्नास ). ११ धूम ; पखवाज , संबळ इ० कांचा खर्ज सूर . १२ हिम्मत ; जोम ; शक्ति ; धीर ; दृढनिश्चय ; सहनशक्ति इ० उठावणी करण्याची , प्रोत्साहित करण्याची , पाठपुरावा करण्याची शक्ति ( संपत्ति , अधिकार , उद्योग यांची ); व्यापारधंद्यांतील भरभराट ; किफायत ; व्यापारातील ऐपतगिरी ; गब्बरपणा . १३ . धान्याचा सकसपणा ; केळी वगैरे पदार्थाचा ( पोटांत ) पुष्कळ वेळपर्यंत भूक न लागता राहण्याचा गुण ; जुन्या , वापरलेल्या वस्तूंची अधिक टिकण्याची शक्ति ; पुष्कळ वेळ बार उडण्याची ( तोफ , बंदूक इ० ) शक्ति . १४ झुरका ( गुडगुडी , चिलीम इ० चा ). ( क्रि० घेणे ; पिणे ; खेंचणे ; ओढणे ; लावणे ). १५ जोर ; शक्ति . पावसाने पिकास दम आला . १६ धमकी . [ सं . दम ; फा . ] ( वाप्र . )
 पु. आत्मसंयमन ; इंद्रियदमन ; सहनशीलता ; मनोविकार दाबांत ठेवणें [ सं ] दमक - वि . दाबणारा ; सहन करणारा ; सहनशील .
०कोंडणे   १ श्वास कोंडणे ; श्वासाचा अवरोध होणे . २ हिंमत , उत्साह खचणे .
०खाणे   १ थांबणे ; श्वास घेणे ; थोडा वेळ स्वस्थ बसणे . २ वाट पाहणे ; धीर धरणे .
०घेणे   थांबणे ; विश्रांति घेणे .
०छाटणे   १ श्वासाचा निरोध करणे ; श्वास कोंडून धरणे . २ धीर धरणे ; सहनशीलपणा धारण करणे . ३ श्वासोच्छवास अनियंत्रित चालणे ; गुदमरणे ; घाबरे होणे . कफामुळे दम छाटत नाही .
०टाकणे   सोडणे १ आशा , विश्वास , धैर्य सोडणे . २ श्वास घेणे ; विश्रांति घेणे .
०देणे   १ धैर्य देणे ; प्रोत्साहित करणे ; उत्तेजन देणे . २ धमकी देणे ; धाकदपटशा दाखविणे . ३ जोराने खडसावणे ; भोसडणे . ४ क्षणभर विसावा घेऊ देणे .
०धरणे   १ श्वासावरोध करणे ; धीर धरणे . २ थांबणे ; विसावा घेणे . ३ धैर्य धरणे . ४ कांही वेळ वाट पाहणे .
०पाहणे   ( एखाद्याच्या ) अवसानाची , शक्तीची परीक्षा घेणे , करणे .
०भरणे   धमकावणे ; खडकावणे ; तंबी देणे ; भेडसावणे ; दहशत घालणे ; ताकीद देणे .
०मारणे   १ झुरका घेणे ( गुडगुडी इ० चा ). २ आपल्या करामतीची पराकाष्ठा करणे . पुन्हा एकदां दम मार म्हणजे तो घोडा सरकेल . ३ गट्ट करणे ; दाबणे ( पैसा , अन्न इ० ).
०लागणे   जीव खालीवर होणे ; जलद , कष्टाने श्वास घेणे ; धाप लागणे .
०सुटणे   धैर्य , विश्वास नाहीसां होणे ; धीर खचणे . दमादमाने सावकाश ; शांतपणे ; हळू हळू ; थांबून . दमावर धरणे घाईशिवाय किंवा न थकतां एकसारखे काम करणे . एका दमाने क्रिवि . एका श्वासाने अथवा अव्याहत प्रयत्नाने ; एका सपाट्यांत . दमास येणे थकणे . सामाशब्द -
०छाट  पु. श्वासोच्छवास निरोधाची शक्ति ; पुष्कळ वेळ दम कोंडून ठेवणारा माणूस .
०छाटगोळा  पु. कुलपी गोळा ; बॉंब . छाततोफ स्त्री . गरनाळ .
०छाट   - मनुष्य - पु . पुष्कळ वेळ अवरोध करण्याची शक्ति असलेला मनुष्य दमट , दमकटकल - वि . १ ओलसर ; आंबटओलें ; कुंद ; आर्द्र ( जमीन इ० ). २ हिरवी ; रसभरीत ( फांदी ).
०छाटतोफ  स्त्री. गरनाळ .
०छाट   - मनुष्य - पु . पुष्कळ वेळ अवरोध करण्याची शक्ति असलेला मनुष्य . दमट , दमकट - कल - वि . १ ओलसर ; आंबटओले ; कुंद ; आर्द्र ( जमीन इ० ). २ हिरवी ; रसभरीत ( फांदी ).
माणूस   - मनुष्य - पु . पुष्कळ वेळ अवरोध करण्याची शक्ति असलेला मनुष्य दमट , दमकटकल - वि . १ ओलसर ; आंबटओलें ; कुंद ; आर्द्र ( जमीन इ० ). २ हिरवी ; रसभरीत ( फांदी ).
०दाटी  स्त्री. धाकपटशा .
०टणे   अक्रि . १ ओलसर असणे . २ ओलसर होणे .
०दार वि.  १ ओलसर ; दमट ( जमीन ). २ ओलट ; हिरवें ( लांकूड ); जमीनींतील भट्टींत तयार केलेला व दमानें जळणारा ( कोळसा ); सकस कसदार ( धान्य ); नफा होणारें ; फायदेशीर ( काम , धंदा ). ३ धाडसी ; अंगांत तेज किंवा पाणी असणारा ; नशीबवान ; निश्चयी . ४ धीराचा ; सहनशील ; उत्साही , दीर्घोद्योगी . ५ पैसेवाला ; भांडवलवाला ; पैशाची ऊब असणारा ( सावकार ). ६ पुष्कळ वेळ वापरुनहि दणगट , मजबूत राहणारी ( वस्तु , वस्त्र )
०दाटी  स्त्री. धाकदपटशा .
०दिलासा  पु. उत्साह ; धीर ; समाधान .
०विकरी   दमाची विकरी - स्त्री . उधारीचा धंदा ; उधारीची विक्री .
०सर वि.  दमट पहा .
०सूट   क्रिवि . पहांटेच्या वेळीं .
०सर्द वि.  १ थंड . २ नामोहरम ; पराजित ; हतप्रभ . अमर्यादकांस शासने करुन .... केले . - राज ८ . १२५ .
०सूट   क्रिवि . पहाटेच्या वेळी .

दम     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
दम  n. m. (or n.) house, home (δόμος, Lat.domus), [RV.] ; [AV. vii] (also पुरु-द॑मq.v.), [VS. viii, 24]
दम  mfn. mfn.ifc. ‘taming, subduing’ See अरिं-, गां- बलिं-
दम  m. m. self-command, self-restraint, self-control, [ŚBr. xiv, 8, 2, 4] (°म॑, but cf.[Pāṇ. 7-3, 34] ; [Kāś.] ), [TUp.] ; [KenUp.] ; [Mn.] &c.
taming, [L.]
punishment, fine, viii f.; [Yājñ. ii, 4] ; [BhP.]
N. of a brother of दमयन्ती, [Nal. i, 9]
of a मह-र्षि, [MBh. xiii, 1762]
of a son of दक्ष, iSch.
of a grandson [or son, [BhP. ix, 2, 29] ] of मरुत्त, [VP. iv, 1, 20] ; [MārkP. cxxxiv] ; [VāyuP.]
दुर्   cf.-, सु-.

दम     

दमः [damḥ]   [दम् भावे घञ्]
Taming, subduing.
Selfcommand, subduing or curbing the passions, selfrestraint; [Mb.1.1.2;] [Bg.1.4;] (निग्रहो बाह्यवृत्तीनां दम इत्यभिधीयते).
Drawing the mind away from evil deeds or curbing its evil propensities; (कुत्सितात्कर्मणो विप्र यच्च चित्तनिवारणं स कीर्तितो दमः).
Firmness of mind,
Punishment, fine; चिकित्सकानां सर्वेषां मिथ्या प्रचरतां दमः [Ms.9.284,29;8.293;] [Y.2.4;] [Bhāg.1.18.41.]
Mire, mud.
Viṣṇu.
 N. N. of a brother of Damayantī.
दमः [damḥ] मम् [mam]   मम् Ved.
A house, home; दमेदमे समिधम् [Vāj.8.24.]
The immates of a house. -Comp. -कर्तृm. a lord, ruler.
-घोषः  N. N. of a king, father of शिशुपाल. q. v.

दम     

Shabda-Sagara | Sanskrit  English
दम   r. 4th cl. (इर, उ) इरदमु (दाम्यति)
1. To tame or subject as an enemy to quiet or pacify, to tranquilize.
2. To be tamed or tranquilized. दिवा० प० अक० सेट् .
दम  m.  (-मः)
1. Punishing, chastisement, punishment.
2. Taming, sub- duing.
3. Self-command, endurance of the most painful austerities. 4. Self-restraint, subduing the senses, suppressing the appetites, passions, &c.
5. Mud, mire.
6. (In the Vedas,) The hall of sacri- fice.
E. दम् to tame or subdue, affix भावे घञ् .
ROOTS:
दम् भावे घञ् .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP