Dictionaries | References म मारता Script: Devanagari See also: मारिता Meaning Related Words मारता A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 māratā p a of मारणें That strikes or beats. Pr. मारत्याचा हात धरवेल पण बोलत्याचें तोंड धरवत नाहीं; Pr. मारत्याच्या मागें पळत्याच्या पुढें Said of a coward. मारता Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m That strikes. मारता महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. मारणारा ( मारणें ] म्ह०मारत्याचा हात धरवेल पण बोलत्याचें तोंड धरवत नाहीं ; किंवा मारत्याचे हात धरवतात , पण बोलणाराचें तोंड धरवत नाहीं .मारत्याच्या मागें पळत्या पुढें . मारता पीर - वि .वस्ताद ; जबरदस्त . उतारा ; वरकडी . त्याचा मारता पीर मी आहें . मजपुढें येऊं द्या . हें औषध पित्ताचा मारता पीर आहें .तडखपणानें मारणारा इसम . [ मारणें + फा . पीर ] मारती - स्त्री .लढाऊ फौज . मारती तीस हजार । - ऐपो २३२ .( पत्त्यांचा खेळ ) आपणांजवळ ज्या रंगाचें पान नाहीं व जी आपण हुकमानें मारतों अशी बाजू ; कटाप . मारपेंच - पु . डावपेंच ; कावेदावे ; छक्केपंजे ; युक्तिप्रयुक्ति . Related Words मारता कुराडि मारतकी दांडि मारता? मारता पीर मारता भोत भरणें वळखी चोर जिवानिशीं मारता मोगाची मावशी चांदन्याक उयो मारता पावसाक बियेवन न्हंयेत उडकी मारता वाघास मारता हात आणि पाळता हात, हे दोन्ही सारखेच उबस किसूळ मारप गोफीणकार शिरें मारप फुकप बडायो मारप आवर्तन मारप गाळ मारप किटनाशक घाण मारप घुंवपी सुंदर अक्षरवळणाचो व्हलें मारप हंटर बांदोळी दासाचो पूत मारकें पादाड्डो छापामारो फेर्र फोण्णी बडायो चाबूक मारप चुरगळिल्ल्या शिरीं मारप लोळविणे गिरबो झेत मारप पोंत मारप भेळशिल्लें पिल्लूक फोण्ण मारप डायवींग मारिता खिळो उलो मारप दावखूल छुट्टी मारना धोपटी ततैया प्यादें म्हालो कांगारू किसूळ सोबती लठैत भोंवाडो पाडूक बडाय बडाय मारप तवशीण वांकडें आड्डप आज्ञाकारी किट्टी खड्डो सुतारपक्षी हाथी सोबत सोभत हती दुबाव पावल पासय पासय मारप फुंकणी थिगळ थोमणो सान्न कामचोर ऊँट कृमिनाशक सारें शब्दगुण हत्यारा सया खेळप अरिमेद ऊंट कुट्टी गोता मारना जिरें भोत छापामार प्यादा शेखी खुनी खोरें हरीप हरीफ चौकड़ी ताना Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP