Dictionaries | References

माजी

   
Script: Devanagari
See also:  माजीं

माजी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 adjective  पयलीं कांय कारणाक लागून ते पदाचेर आशिल्लो, पूण आतां कांय कारणाक लागून त्या पदार ना असो   Ex. आयच्या सभेक कांय माजी मंत्र्यांनूय वांटो घेतले
MODIFIES NOUN:
व्यक्ती
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmভূতপূর্ব
bdबारग
benভূতপূর্ব
gujભૂતપૂર્વ
hinभूतपूर्व
kanಹಿಂದಿನ
kasسٲبِق
malമുന്പത്തെ
marमाजी
mniꯍꯥꯟꯅꯒꯤ
nepभूतपूर्व
oriଭୂତପୂର୍ବ
panਸਾਬਕਾ
sanभूतपूर्व
tamமுன்னாள்
telమాజీ
urdسابق , سابقہ , گذراہوا , پہلا , پچھلا

माजी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   In, within, among, amidst.
   Gone by; passed away; superseded; become obsolete; fallen into oblivion. v पड. Ex. हा नवा रुपया होतांच तो रुपया माजी पडला; माजी मामलेदार, माजी कारकून, माजी राजा.

माजी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 prep   In, within, among.
   Passed away, gone by. Superseded, superannuated.

माजी

 वि.  गत , भूतकालीन , मागील , होऊन गेलेला .

माजी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  एखाद्या पदावर पूर्वी असलेला पण आता नाही असा   Ex. शाळेत माजी विद्यार्थ्यांचा सत्कार केला गेला./आजच्या सभेत कित्येक माजी मंत्री सहभागी होतील.
MODIFIES NOUN:
व्यक्ती
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
SYNONYM:
भूतपूर्व
Wordnet:
asmভূতপূর্ব
bdबारग
benভূতপূর্ব
gujભૂતપૂર્વ
hinभूतपूर्व
kanಹಿಂದಿನ
kasسٲبِق
kokमाजी
malമുന്പത്തെ
mniꯍꯥꯟꯅꯒꯤ
nepभूतपूर्व
oriଭୂତପୂର୍ବ
panਸਾਬਕਾ
sanभूतपूर्व
tamமுன்னாள்
telమాజీ
urdسابق , سابقہ , گذراہوا , پہلا , پچھلا

माजी

 क्रि.वि.  ( काव्य ) आंत ; मध्यें ; मधें . विपरीत ज्ञानें लीन होय । माजीं अज्ञानासी । - विउ ३ . ४१ . [ सं . मध्य ; प्रा . मध्यें , मंज्झ , माज्झ ; सिं . मंझु ; हिं . मांझ , माझ ; बं . माझ ] माजीवटा - क्रिवि . मध्यें . यालागी सहज भजनामाजीवटा । जाहला तो पैठा अनहंकृती । - एभा २ . ४३९ .
 वि.  
   भूतकालीन ; गत .
   रद्द ; गैरचालू ; अनुपस्थित . ( क्रि० पडणें ). हा नवा रुपया होतांच तो रुपया माजी पडला . माजी - मामलेदार , कारकून . [ अर . माझी = गत ]
०करणें   पाडणें घालणें - रद्द करणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP