Dictionaries | References उ उडीद Script: Devanagari Meaning Related Words उडीद A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 uḍīda m A pulse, Phaseolus radiatus. Pr. उडदा- माजी काळेगोरे ॥ काय निवडावे निवडणारें ॥ 2 fig. The fly or sight of a musket. उडीद Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A pulse, Phaseolus radiatus. उडीद मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एक द्विदल धान्य, ज्याचा रंग काळा असून डाळ पांढरी असते Ex. उडीद पौष्टिक व शीतल असते. HOLO COMPONENT OBJECT:उडीद HYPONYMY:काळी उडीद ONTOLOGY:खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:माषWordnet:asmমচুৰ bdसबाय benকলাই এর ডাল gujઅડદ hinउड़द kanಉದ್ದು kasوارِمُٹھ کرِٛہِنۍ دال kokहुडीद malഉഴുന്നു mniꯁꯒꯣꯜ꯭ꯍꯋꯥꯏ nepमास oriବିରି panਉਡਦ tamஉளுந்து telమినపపప్పు urdارد , ارد کی دال noun ज्याच्या बिया द्विदल धान्य म्हणून जेवणात उपयोगी असतात ते एक प्रकारचे झुडूप Ex. उडद हा हात दोन हात उंच वाढतो MERO COMPONENT OBJECT:उडीद ONTOLOGY:वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benমুসুরি ডাল kasماہ دالہِ کُل malഉഴുന്ന് panਮਾਂਹ sanमाषः telమినప పప్పు urdاڑد , ارد उडीद महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. एक द्विदल धान्य . याचें झुडुप अथवा वेल हात दीडहात उंच वाढतें ; उडदाचा रंग काळा असून डाळ पांढरी , पौष्टिक , शीतळ असते . उडदांमाजी काळें गोरें । काय निवडावे निवडणारें । - व्यं १४ . [ प्रा . हिं . उडिद ; का . उददु ; गु . अडद ; सं . माष ] Related Words उडीद काळी उडीद उडीद गेली वाटवंटी, हाती लागली करवंटी पीठ खेल्या गोरी जायना, उडीद खेल्यारि काळी योजना কালো অড়হর ডাল काला उड़द काळो हुडीद କଳାବିରି કાળા અડદ उडीद म्हणे मी कठीण, माझा दाणा काळा गाढवाच्या लेंड्यांचे जर पापड बनते, तर उडीद कशाला होते وارِمُٹھ کرِٛہِنۍ دال सबाय మినపపప్పు ਉਡਦ কলাই-এর ডাল মচুৰ ਰਾਜਮਾਂਹ ഉഴുന്നു उड़द माषः உளுந்து ବିରି ಉದ್ದು मास हुडीद અડદ black gram उडिद phaseolus mango roxb. var. radiatus phaseolus mungo उडद पंच दाळी उडदांमुहूर्त उडदे बोधगें उडदळ उडदी उडद्या मुरूम माषान्न मिरघाटा पाप़ड घारकूट उडदावळ उडदानी उडाईदमुहुर्त उडिदु फुगल्यारि मादाळें जातवे? घारवीट घुटें सप्त धान्यें बद्धान्न कडदण कडधण उडदाण कडदाण वेढणी पाली भाजी पांच पाली कडधान्य कर्मी आचमन करावें, तेथें माषमात्र जळ घ्यावें त्रेवटी डाळ तस्दीक भरडा माख पुरीषम कुधान्य लाडन इडरी कठाणमठाण कठान असुरी अन्न जसें पेरावें, तसें उगवतें जसें पेरावें, तसें कापावें माषपर्णी अठरा धान्यें पापड काठण काठाण इंडहर तसदीक डांगर बेवड बेवड करणें इडली उंडा कठाण ढोकळा भरडणें माष एक मारी उंडे, एक मारी मांडे चिकी कांडण कोठें असुरी काड उतारा क्लेश घाटा खळ बीजम् Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP