Dictionaries | References

कठान

   
Script: Devanagari
See also:  कठाण , कठाणमठाण

कठान

  न. १ मूग , उडीद , तूर वगैरे कडधान्य ; कडदण ; काठण पहा . २ ( व .) रब्बीचें पीक . ' यंदा कठाण बरें आहे .' कठाणी ठेवणें - १ कडधान्यासाठीं रब्बीसाठीं जमीन राखून ठेवणें . २ उपाशी ठेवणें . ( सं . काष्ठ ; प्रा . कठ्ठ + दाणा )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP