Dictionaries | References उ उतारा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उतारा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : निछावर Rate this meaning Thank you! 👍 उतारा A dictionary, Marathi and English | Marathi English | | are taken. Rate this meaning Thank you! 👍 उतारा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Product. A transcript. Agreement. Rate this meaning Thank you! 👍 उतारा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. अवतर्ण , उद्धरण , वेचा ; ना. इलाज , उपाय ( विषबाधा कमी करण्याच्या संदर्भात ); ना. ओवाळून टाकणे ( भूतबाधा काढण्यासाठी ); ना. प्रक्रियोत्तर मिळणारे प्रमाण ( उदा . लोण्याचे तूप ); ना. नक्कल . Rate this meaning Thank you! 👍 उतारा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : अवतरण Rate this meaning Thank you! 👍 उतारा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. पु. उतरण्याची जागा ; जानोसा . ' जुन्या सरकार वाड्यासमोरील हल्लीं बडोदा बँक असलेल्या वाड्यांत खानदेशच्या मंडळीना उतारा दिला होता .' - सयाजी १ . १५७ . एखादी क्रिया केल्यानंतर उत्पन्न होणारें फळ , निष्पत्ति , पदार्थ , द्रव्य इ० अखेर परिणाम ; राहिलेलें उत्पन्न . पंधरा शेर लोणी कढविलें त्याचा बारा शेर उतारा आला . जम ; मेळ , ताळा ( निरनिराळीं मापें वगैरेंचा ). अंगावरुन ओवाळून काढलेला पदार्थ ( भूतबाधा निवारणार्थ ) व ती क्रिया . ज्या महदभुत संचरलें अंगीं । त्यासि पंचाक्षरी नसे जगीं । भगवंत भेटी वांचून वेगीं । उतारा त्यासी असेचिना ॥ - जै ८१ . ५८ . त्वरित उतारे करुन देती लोह उडीद डोंबाला । - ऐपो ३०७ . ( क्रि० करणें ). विष वगैरेवरील औषधें , उपाय , इलाज ; रोगउपशम . एखादा उखाणा , कोडें यांचें उत्तर , किल्ली . रचना , धाटी व सदृश शब्द असलेले परंतु विरुध्द अर्थी श्लोक , पद्य वगैरे ; किंवा समानार्थक परंतु भिन्न शब्द व रचना असलेलें पद्य . नक्कल ; प्रत ; प्रतिमा ; उतरुन घेतलेला ग्रंथाचा किंवा भाषणाचा भाग . ( क्रि० करणें ). तरीचें भाडें नदी वगैरेंतून पार जाण्याजोगा रस्ता . उतार अर्थ १ पहा . पाणउतारा याचा संक्षेप ; अपमान ; अप्रतिष्ठा , मानहानि . अंगावरुन काढून टाकलेलीं वस्त्रें ; जीर्ण वस्त्रें ; अगर सन्मानाकरितां अंगारुन काढून दिलेलीं वस्त्रें . झाडावरील फळें उतरण्याकरितां द्यावयाची मजुरी ; उतरणावळ . हुंडी वगैरे कागदपत्रांची नक्कल उतरुन घ्यावयाची वही . बडतर्फी . उतार पहा . Related Words उतारा अंगीं उतारा उतारा हुआ नीचे उतारा हुआ पाय उतारा येणें पाय उतारा होणें जेथें विष असतें तेथेंच त्याचा उतारा सांपडतो quotation citation acknowledgment reference credit cite mention volume yield extract note extract register antiantitode antidotal agent specific yield goods discharged from a vessel उपरोद्धत antidote बोडंती करणें कुरबाण उधारा अभिमानाचें घर खालीं भुताला भूत आणि पानगीला पीठ भुताला भूत झंवतें आणि पानग्याला पीठ मागतें भुताला भूत झोंबतें आणि पानग्याला पीठ मागतें भुताला भूत लागतें आणि पानग्याला पीठ मागतें प्रारूपित अगवान छिला छीलन निगलित पाय उतारार्यां आणणें पाय उतारार्यां येणें खुर्बाण उभयचर विमान गोशवारा गोसारा घूँट अवतरणचिन्ह excerpt म्हांद बंदरगाह कुरबान अवरजा आमपाचन गंगा नदी उपार खड्गधर गोशेरा गोश्वारा निर्हरणम् सोनाराकडून कान टोंचला म्हणजे कान दुखत नाहीं सोनारानें कान टोंचणें extract खुरबाण केवड़ा गोष्वारा गोस्वारा वीध म्हान आतर खड़ा करना extraction चावल चुका झुटका भंजक मारिता हेटीमेटी yield अवतरण उपशमन अवरोपित passage मारता वेंचणी अनुपान उतारना खरडणें सांडरू सूड abstract अवकृष्ट प्रशमन अनुसार अवच्छेद लोण मन्दपाल उलटा तारा उतार भगीरथ अंग लक्ष्मण अवतार Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP