Dictionaries | References

वीध

   
Script: Devanagari

वीध

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A festal ceremony, or rite, or occasion in general.

वीध

  पु. १ लग्नानंत पहिल्या वर्षी करावयाचे मानपान , सणवार इ० ; एकमेकांकडे मिठाई , फराळाचे जिन्नस इ० पाठविणें . २ असें पाठविलेले जिन्नस , केलेला मानपान . ३ ( सामा . ) विधि . ४ मंत्र ; प्रयोग ; उतारा ; विधान . वीध केलिया प्रेतें । सावध होती । - दा ९ . ८ . २० . - स्त्री . ( अशिष्ट ) उत्सव ; समारंभ ; कोणताहि संस्कार ; विशेष प्रसंग . [ सं . विधि ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP