Dictionaries | References

गोश्वारा

   
Script: Devanagari
See also:  गोशवारा , गोशेरा , गोष्वारा , गोसारा , गोसोरा , गोस्वारा

गोश्वारा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
See गोष्वारा.

गोश्वारा     

 पु. १ विस्ताराच्या हकीकतनाम्यावरून तयार केलेला संक्षिप्त उतारा ; संक्षिप्त टांचण , हकीकत , सूची . २ सारांश ; निष्कर्ष ; रोख ; अभिप्राय ; तात्पर्य . ३ चिठ्ठयांवरून तयार केलेली खेडयांतील जमीनीबाबत थोडक्यांत माहिती . [ फा . गोश्वारा ]
 पु. कर्णकुंडल . दोन गोश्वारे . - दिमाश १ . १०५ . [ फा . गोश = कान ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP