Dictionaries | References ग गोसारा Script: Devanagari See also: गोशवारा , गोशेरा , गोश्वारा , गोष्वारा , गोसोरा , गोस्वारा Meaning Related Words गोसारा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ विस्ताराच्या हकीकतनाम्यावरून तयार केलेला संक्षिप्त उतारा ; संक्षिप्त टांचण , हकीकत , सूची . २ सारांश ; निष्कर्ष ; रोख ; अभिप्राय ; तात्पर्य . ३ चिठ्ठयांवरून तयार केलेली खेडयांतील जमीनीबाबत थोडक्यांत माहिती . [ फा . गोश्वारा ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP