Dictionaries | References उ उतारा Script: Devanagari Meaning Related Words उतारा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : निछावर उतारा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 are taken. उतारा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Product. A transcript. Agreement. उतारा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अवतर्ण , उद्धरण , वेचा ;ना. इलाज , उपाय ( विषबाधा कमी करण्याच्या संदर्भात );ना. ओवाळून टाकणे ( भूतबाधा काढण्यासाठी );ना. प्रक्रियोत्तर मिळणारे प्रमाण ( उदा . लोण्याचे तूप );ना. नक्कल . उतारा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : अवतरण उतारा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. पु. उतरण्याची जागा ; जानोसा . ' जुन्या सरकार वाड्यासमोरील हल्लीं बडोदा बँक असलेल्या वाड्यांत खानदेशच्या मंडळीना उतारा दिला होता .' - सयाजी १ . १५७ .एखादी क्रिया केल्यानंतर उत्पन्न होणारें फळ , निष्पत्ति , पदार्थ , द्रव्य इ० अखेर परिणाम ; राहिलेलें उत्पन्न . पंधरा शेर लोणी कढविलें त्याचा बारा शेर उतारा आला .जम ; मेळ , ताळा ( निरनिराळीं मापें वगैरेंचा ).अंगावरुन ओवाळून काढलेला पदार्थ ( भूतबाधा निवारणार्थ ) व ती क्रिया . ज्या महदभुत संचरलें अंगीं । त्यासि पंचाक्षरी नसे जगीं । भगवंत भेटी वांचून वेगीं । उतारा त्यासी असेचिना ॥ - जै ८१ . ५८ . त्वरित उतारे करुन देती लोह उडीद डोंबाला । - ऐपो ३०७ . ( क्रि० करणें ).विष वगैरेवरील औषधें , उपाय , इलाज ; रोगउपशम .एखादा उखाणा , कोडें यांचें उत्तर , किल्ली .रचना , धाटी व सदृश शब्द असलेले परंतु विरुध्द अर्थी श्लोक , पद्य वगैरे ; किंवा समानार्थक परंतु भिन्न शब्द व रचना असलेलें पद्य .नक्कल ; प्रत ; प्रतिमा ; उतरुन घेतलेला ग्रंथाचा किंवा भाषणाचा भाग . ( क्रि० करणें ).तरीचें भाडेंनदी वगैरेंतून पार जाण्याजोगा रस्ता . उतार अर्थ १ पहा .पाणउतारा याचा संक्षेप ; अपमान ; अप्रतिष्ठा , मानहानि .अंगावरुन काढून टाकलेलीं वस्त्रें ; जीर्ण वस्त्रें ; अगर सन्मानाकरितां अंगारुन काढून दिलेलीं वस्त्रें .झाडावरील फळें उतरण्याकरितां द्यावयाची मजुरी ; उतरणावळ .हुंडी वगैरे कागदपत्रांची नक्कल उतरुन घ्यावयाची वही .बडतर्फी . उतार पहा . Related Words अंगीं उतारा उतारा उतारा हुआ पाय उतारा येणें पाय उतारा होणें नीचे उतारा हुआ जेथें विष असतें तेथेंच त्याचा उतारा सांपडतो citation quotation acknowledgment credit reference cite mention extract note extract register volume yield antiantitode specific yield antidotal agent goods discharged from a vessel उपरोद्धत बोडंती करणें antidote कुरबाण अभिमानाचें घर खालीं उधारा प्रारूपित भुताला भूत आणि पानगीला पीठ भुताला भूत झंवतें आणि पानग्याला पीठ मागतें भुताला भूत झोंबतें आणि पानग्याला पीठ मागतें भुताला भूत लागतें आणि पानग्याला पीठ मागतें अगवान पाय उतारार्यां आणणें पाय उतारार्यां येणें छिला छीलन निगलित excerpt खुर्बाण उभयचर विमान अवतरणचिन्ह गोशवारा गोसारा घूँट म्हांद बंदरगाह अवरजा कुरबान आमपाचन गंगा नदी उपार खड्गधर गोशेरा गोश्वारा सोनाराकडून कान टोंचला म्हणजे कान दुखत नाहीं सोनारानें कान टोंचणें निर्हरणम् extract खुरबाण केवड़ा गोष्वारा गोस्वारा म्हान वीध extraction आतर खड़ा करना हेटीमेटी भंजक मारिता चावल चुका झुटका yield अवतरण उपशमन अवरोपित मारता passage अनुपान वेंचणी उतारना खरडणें सूड सांडरू abstract अवकृष्ट प्रशमन अनुसार अवच्छेद लोण मन्दपाल उलटा तारा उतार भगीरथ अंग लक्ष्मण अवतार Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP