Dictionaries | References उ उलटा Script: Devanagari Meaning Related Words उलटा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : विपरीत, विपरीत, उल्टा, औंधा उलटा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Reverse or inverse; of the wrong direction or of the wrong side; upside-down; inside-out; hinder end-foremost. 2 ad decl Contrariwise. Ex. म्यां त्याला रुपया दिल्हा त्यानें माझा उप- कार मानावा परंतु तो उ0 मला मारायाला पाहतो.ulaṭā m Answer or key to an enigma; a stanza &c. directly opposed to another in some particular contemplated: also one exactly correspondent; a reciprocating sentence or passage; a counterpart; a copy. 2 In comp. Return, as in Return-presents &c. See ex. under Sig. IV. of उलट, and some others in order below. उलटा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Reverse, upside down.ad Contrariwise. उलटा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. आतली बाजू बाहेर असलेला वरची बाजू खाली असलेला ( घडा );वि. भलताच , विपरित , विपर्यस्त ;वि. परत . उलटा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : पालथा, उलट, पालथा उलटा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. विपरीत ; विपर्यस्त ; परिवर्तित ; उपडा ; पालथा ; विरुद्ध दिशेचा , बाजूचा ; वरची बाजू खालीं असलेला ; आंतील बाजू बाहेर आलेला ; मागील बाजू पुढें असलेला ; उलट पहा . - क्रिवि . विरुद्ध ; परत . म्यां त्याला रुपया दिल्हा त्यानें माझा उपकार मानावा परंतु तो उलटा मला मारायाला पाहतो . - मोल - पु . पु. ( जंबिया ) बाँकमधील एक डाव . हातांतील जंबियानें जोडीदाराच्या आपल्या डाव्या बाजूच्या ( अर्थांत जोडीदाराच्या उजव्या बाजूच्या ) गुडघ्याच्या बाहेरील डोळयावर जंबियानें मारणें . जानू , सीधा - जोडीदाराच्या डाव्या गुडग्यावर मारणें या डावाला जानूसीधा म्हणतात .तोड ; किल्ली ; उत्तर ( एखाद्या कोड्याचें ); एखाद्या श्लोकास परत समानार्थक किंवा विरुद्ध अर्थी प्रतिश्लोक , वचन ; नक्कल ; प्रतिमाप्रत्युत्तरादाखल किंवा परतफेडीदाखल दिलेलें उत्तर , वस्तु वगैरे . सामाशब्द - उलटा अहेर ; उलटा दगड ; उलटा निकाल ; उलटा हल्ला . उलट पहा .विष वगैरेवरील उपाय . उतारा अर्थ ४ पहा . [ उलट ]०खप्पा पु. ( मल्लविद्या ) आपल्या एका हातानें जोडीदारावर तो उभा किंवा बसलेला असतांना त्याच्या खांद्यावरुन आपला हात आणून आपल्या हाताच्या पोटरीनें जोडीदाराच्या गळ्याची घाटी दाबून ज्या हातानें जोडीदाराच्या गळ्याची घाटी दाबतों त्या आपल्या हाताचा पंजा आपल्या दुसर्या हाताच्या कोपराच्या लवणींत घालून व आपल्या दुसर्या हाताची पोटरी जोडीदाराच्या मानेवर बसवून त्याला घुसमटून मारणें . [ उलट + फा . खुफतन = निजणें ; खफाह =( कुस्तींत ) गळा दाबणें ]०गिरा पु. ( मल्लविद्या ) आपला एक हात जोडीदाराच्या बगलेंतून बरगडीवर ठेवून बरगडीवर ठेवलेल्या हाताच्याच बाजूचा आपला पाय जोडीदाराच्या पायाच्या ढोणशिरेवर दाबून ठेवावा व आपल्या दुसर्या हातानें जोडीदाराच्या दुसर्या पायाच्या गुडघ्याच्या लवणींत धरुन पाय वर उचलावा म्हणजे जोडीदार चीत होतो . [ उलटा + हिं . गिराना = पाडणें ]०पट पु. ( मल्लविद्या ) जोडीदारानें आपल्यास उभ्यानें खालीं धरलें असल्यास आपल्या आंतील हातानें आपल्या पुढील जोडीदाराच्या पायांतून गुडघ्याच्या लवणींत बाहेरुन हात घालून व आपला आंतील पाय जोडीदाराच्या दुसर्या पायाच्या गुडघ्याच्या लवणींत बाहेरुन घालून आपला गुडघा जोडीदाराच्या गुडघ्याच्या लवणींत टेकून गुडघ्यानें त्याच्या पायाच्या लवणींत जोरानें धक्का देऊन व हातानें जोडीदाराचा पाय वर उचलून त्यास चीत करणें . [ उलटा + सं . पत ; हिं . पटकना = पाडणें ]०पहारा पु. विपरीत काळ ; फिरलेला काळ . कलीयुगाचा उलटा पहारा जाहल्या या चाली । - गापो १०२ . [ उलट + सं . प्रहर , म . पहारा ]०पालट स्त्री. विपरीत रचना ; उलथापालथ ; उलटसुलट करणें ; अव्यवस्था .( ल . ) परस्पर पश्नोत्तरें ; उत्तरप्रत्युत्तर . [ उलटा द्वि ].दुनियेची उलटापालट = जगांतील , संसारांतील घडामोड ; मोठा खटाटोप ; धाडस ; ( व्यापारांत ) रुपयांची , पैशांची उलाढाल ; पैशांची मोड ; चलनी अदलाबदल . - क्रिवि . अव्यवस्थित रीतीनें . [ तुल० सं . उपर्यस्त + पर्यस्त ; प्रा . उवल्लत्थ - ठ्ठ + पल्लत्थ - ठ्ठ ]०पालटा सुलटा - वि . वरची बाजू खालीं व खालची बाजू वर असा ; आंतील बाजू बाहेर व बाहेरील बाजू आंत असा ; मागील बाजू पुढें व पुढील बाजू मागें असा ; विरुद्ध मार्गाचा किंवा दिशेचा ; अस्वाभाविक ; उलट्या क्रमाचा ; व्युत्क्रम ; वेडावांकडा ; विलोमअनुलोम .०सुलटा राहणें - क्रि . विरुद्ध दिशेस तोंड करुन उभें राहणें .उभा राहणें - क्रि . विरुद्ध दिशेस तोंड करुन उभें राहणें .०सुलटा - पु . दोन पहारेकरी विरुद्ध दिशांस तोंडें करुन उभे राहून करीत असलेला पहारा .पहारा - पु . दोन पहारेकरी विरुद्ध दिशांस तोंडें करुन उभे राहून करीत असलेला पहारा . Related Words उलटा-पलटा उलटा सीधा उलटा पहारा उलटा चोर, कोतवालास दंडी उलटा पुलटा उलटा चोर कोतवालाला दंडी उलटा काजीसाहेब क्या करना, हिंदूसे उलटा चलना उलटा करना उलटा चोर, कोतवालको डाँटे उलटा नांगर फिरणें उलटा पैदा उलटा पैदा हुआ उलटा सुरमासा फासा उलटा पडणें prone prostrate disorderly chaotic inverse उलट सुलट الٹاپلٹا اولہٕ دولہٕ upside-down उलटसुलट उलथां फालथां उल्टापाल्टा उल्थां फाल्थां উল্টা-পুল্টা উল্টা-সিধা উলটো পালটা উল্টো পাল্টা विपर्यस्तम् ଓଲଟାପାଲଟା ଓଲଟା ପାଲଟା ਉਲਟਾ-ਪੁਲਟਾ ਉਲਟਾ ਫੁਲਟਾ தலைகீழாக தாறுமாறான అసంబద్దమైన ಅಸಂಬದ್ಧ ಉಲ್ಟಾ ಪಲ್ಟಾ മാറ്റിമറിച്ച reverse આડુંઅવળું అసంబద్ధమైన opposite inverted microscope reversed arc उल्टा-पल्टा उल्टा पुल्टा उल्टा सीधा inversion of uterus अंट संट गलत-सलत ग़लत-सलत reversed crank backset अंटशंट अंट शंट अंडबंड अंड बंड अण्डबण्ड अण्ड बण्ड reverse taper back draft inverse order inverted tooth chain गड्डबड्ड गड्डमड्ड ऊंधा बेल देऊन आंवळा काहाडणें अंटसंट व्यतिक्रांत जिसकी जावे, ओही चोर कहावे चोर उडता, कोतवाल धरता arrow backward back pressure गांठ गिरासे मद पिवे, लोग कहे मतवाल। उरफाटा अलटापालट जित्या हुळहुळे, आणि मेल्या कानवले चोर उठून कोतवालाक धरता inverted आंतसवाई कसतल्या पेज आनी मेरेवेल्या शीत? हिमायल व्युत्क्रांत फासे उलटणे नगदी दान व कागदी मान तूप दिव्याला आणि तेल माव्याला डफणी invert अदृष्ट फिरणें गाढवाला दिला मान, फिरे रानोमाळ ओलंडणें सारवलें तिनें हरवलें, रांगोळी घातली तिनें मिळविलें जमाना देशावरुन कोकणांत मीठ पाठविणें धंदा रोखीचा आणि वायदा दिवाळीचा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP