Dictionaries | References

विचरणें

   
Script: Devanagari

विचरणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . Ex. परि- सुनि वनीं गायी नाद त्या पांवयाचा ॥ विचरिति संजुनि अंतरीं भाव याचा ॥. See संचरणें.

विचरणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v i   To move about in wild action -as a demon in possession. To act outrageously, recklessly.

विचरणें

 अ.क्रि.  १ फिरणें ; हिंडणें ; भ्रमण करणें ; भटकणें . विचरे विश्व होऊनि । विश्वाचि माजी । - ज्ञा २ . ३६७ . २ अनिर्बंध रीतीनें वागणें ; चेष्टा करणें . ३ संचार करणें . ४ वावरण ; व्यवहार करणें . निजाकारें विचरत । रविप्रकाशें असे वर्तत । - विपू ३ . २७ . विचरती जैसें साच भावें लोक । - तुगा २५ . [ सं . वि + चर् ‍ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP