Dictionaries | References

उगवणें

   
Script: Devanagari
See also:  उगविणें

उगवणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To rise--a heavenly body. 2 To shoot up or spring forth--a plant from seed. 3 To break out--a cutaneous eruption. 4 To burst forth into notice; to shine out--genius, talents, vices. 5 To become unraveled and clear--entangled thread, hair, an obscure passage &c. 6 To turn up; to come into sight. 7 To flow in freely; to be realized--monies due. 8 To come out right; to balance or square--an account of receipts and expenditures.

उगवणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v i   Rise; spring forth; break out. Become unravelled and clear. Turn up.

उगवणें

 उ.क्रि.  
 उ.क्रि.  आदा होणें ; वसूल होणें ; वसूल करणें . ( पैसे वगैरे ). मास अखेर रक्कम जवाहीरखान्यांतून उगवून घ्यावी - गोप्रदाननियम ( बडोदें ) ४ . [ उगवण ]
 अ.क्रि.  स्तब्ध होणें . परी बोलोनि पार्थ उगवला तेथें । - गीताचंइका ९ . [ उगा ]
 अ.क्रि.  स्पष्ट होणें ; स्पष्ट उल्लेख असणें ; प्रकट होणें . ' याउपर जैसी मर्जी आसल तैसी आज्ञा उगऊन आल्यास आज्ञेप्रमाणें होईल म्हणौन विनंती लिहिली होती त्यांची उत्तरें अद्याप आलीं नाहींत . - पेद ३९ . ७३ . ' तरी याची आज्ञा उगऊन लिहावी ' - पद ३९ . ७३ . ( सं . उद् + गम )
  स्त्री. १ ( केंस ) विचरणें ; २ राग काढणें ; रागावणें ; शिवीगाळ करणें ; मारणें कुदलणें ; ३ डोंगर चढणें .
   ग्रह , नक्षत्रें वगैरे क्षितिजावर येणें ; उदय होणें .
   बीजापासून रोप वर येणें ; अंकुर फुटणें ; प्रादुर्भुत होणें .
   गोवर , देवी वगैरे दिसूं लागणें ; उफणणें ; उतणें .
   नजरेस येणें ; प्रकाशणें ( बुध्दि , सदगुण . ); कला , विद्या , व्यवहार इ० मध्यें निष्णात होणें . हा लिहिण्यामध्यें दोन वर्षांत चांगला उगवला .
   उलगडणें ; सुटणें ; फोड होणें ( गुंतावळ , गुंतलेला दोरा ), उकलणें ; समजाविणें ; ओळखणें . एकाच्या कैवाडें उगवे बहुतांचे कोडें । - तुगा २७४ . आतां हें अवघेचि उगवे । आणी मनास प्रत्यये फावे । - दा १० . २ . १५ . पहा गे येणें नवल केलें । कृष्णदृष्टीच उगवले । ... बिरडें काढिलें निजदृष्टी । - एरुस्व १६ . ७९ .
   उमटणें ; दृष्टीस पडणें ;
   प्रकट होणें ; उत्पन्न होणें . नाना सर्पे उगवले काळ कर्कोट चालिले । - दावि ५०१ .
   अडचणींतून मोकळें करणें . वाचे मंत्रजप कां अध्ययन करणें । अथवा गुंतलियासी शब्दें उगवणें । - स्वादि ४ . ३ . ९५ .
   हिशोबांत जमेच्या व खर्चाच्या रकमांची बरोबरी होणें ; तोंडमिळवणी होणें .
   गंध उगाळणें . केशर कस्तुरी चंदन उगवा । - पला १०७ . उगविणें पहा . [ सं . उदमन ; पं . उग्गणा ; तुल० का . उक्किसु , उक्कु ]

उगवणें

   उगवत्या मावळत्या सूर्याशी बोलणें
   प्रत्यक्ष कोणाला उद्देशून न बोलणें
   आपल्याच मनाशी बोलणें
   अप्रत्यक्ष बोलणें.

Related Words

उगवणें   उट्टे उगवणें   दावा उगवणें   चौपायीं उगवणें   कपाळाला केस उगवणें   कपाळावर केस उगवणें   तळहातास केस उगवणें   मनगटाला (हाताला) केस उगवणें   नवा दिवस उगवणें   पश्चिमेस सूर्य उगवणें   पूर्वेचा सूर्य पश्चिमेस उगवणें   चंद्र मोहरणें   बीं दाणा शिळटणें   बी दाणा शिळटणें   उदेवणें   उगावो   उटुट   उटूट   गोंडा फोडणें   दिवसानें डोकें काढणें   इरडणें   उगवत   उगवती   उगावा   चौपायीं   उदैणें   उगवी   उदिपणें   उदैजणें   उगणें   उदेजणें   उगण   ओढें   कोंबडे झाकले म्‍हणून तांबडे फुटायाचें राहात नाहीं   उंबरास फुले येणें   उट्टें   ऊर फुटणें   अंकुरणें   बीं   बेणा   बेणी   बेणें   स्वोदय   उदेणें   उगवण   चंद्रोदय   विवळणें   कांजणी   कांजिणी   जमाखर्च   उनाड   चांदरात   उगाणा   अभ्युदय   मोहोर   सावन   गोंडा   चर   कपाळ   आनंद   उदय   चंद्र   मोहर   कपाल   सुख   हात   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP