Dictionaries | References
अं

अंकुरणें

   
Script: Devanagari

अंकुरणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To sprout, shoot, germinate.

अंकुरणें     

अ.क्रि.  १ कोंभ फुटणें ; मोड येणें ; उगवणें ; प्रगट होणें . ' कीं क्षीरसागरू आंकूरेला । गगनभुमीं । ' - शिशु ४२ . ' भोजलें तें बीज अंकुरेना कदा । न मिळेचि दुधामाजी लोणी । ' - ब ३४५ . २ ( ल .) अंगावर रोमाअंच उभे राहणें . ' त्या महोत्सवेंविशेषें अंकुरलें अंग । ' - रास २ . २१२ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP