Dictionaries | References उ उनाड Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उनाड A dictionary, Marathi and English | Marathi English | | unāḍa a Roving, rantipole, runabout, truant, prankish--a child &c. 2 Wild--a plant. unāḍa ad At large, loosely, without curb or restraint--cattle, children &c., roaming. 2 Wildly, without cultivation--growing. Rate this meaning Thank you! 👍 उनाड Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Wild; roving, truant. ad At large; wildly. Rate this meaning Thank you! 👍 उनाड मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. अनिर्बध , आळा नसलेला , उडाणटप्पू , गुंड , निरुद्योगी , भटक्या , मोकळा , सुटलेला , स्वच्छंदी , स्वैर . Rate this meaning Thank you! 👍 उनाड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adjective विनाकारण इकडेतिकडे फिरत राहणारा Ex. रमेशने आपल्या मुलाला उनाड मुलांबरोबर फिरण्यास मनाई केली. MODIFIES NOUN:प्राणी ONTOLOGY:अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:भटकाWordnet:benহতচ্ছাড়া gujરખડુ hinआवारा kanಪುಂಡ kasآوارٕ , دَربٕدر kokबेकारलवडी malഅലഞ്ഞുതിരിഞ്ഞു നടക്കുന്ന oriବେକାର panਆਵਾਰਾ tamஒன்றுக்குமுதவாத telఆవారా urdآوارہ , لچا , لوفر Rate this meaning Thank you! 👍 उनाड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. अनिर्बंध ; भटक्या ; मोकळा सुटलेला ; स्वैर ( मनुष्य , मूल ). जंगली ; रानटी ( बैल , वनस्पति वगैरे ). ( कों . ) आळा नसलेली ; स्वैर ; व्यभिचारी ( स्त्री ). - क्रिवि . स्वैरतेनें ; अनिर्बंधपणें ; स्वच्छंदपणें ( भटकणें ). आपोआप ; न लावतां ( उगवणें ). [ सं . उद + नट , नाट ; प्रा . उन्नाडिय = हर्षद्योतक आवाज ; उदनाडि ; का . उंडिग = आईबापाविरहित मुलगा ]०चाळा पु. स्वैरवर्तन ; खोडकरपणा ; व्रात्यपणा ; उनाडकी .०झाड न. रानटी , जंगली झाड ; तण .०बाहुला वि. भटक्या ; उनाडक्या करीत फिरणारा ; स्वैर ; स्वच्छंदी .०भाजी स्त्री. जंगली माठ .०मैना स्त्री. स्वैरिणी स्त्री . Related Words उनाड बारा गांव उजाड, आणि फिरतो उनाड उनाड बाहुला उनाड मैना आवारा बेकारलवडी ஒன்றுக்குமுதவாத ఆవారా হতচ্ছাড়া ਆਵਾਰਾ ಪುಂಡ അലഞ്ഞുതിരിഞ്ഞു നടക്കുന്ന vagabond રખડુ ବେକାର rootless wild cat strike वढाय अनाडकी अनाडचाळ अनाडझाड अनाडणें अनाडबाहुला अनाडभाजी अनाढ हेलकी ओडाण ओढाण अपितर बारपुंडा बारपुंडी बारबंड बारबंड्या बारबुंडा बारबुंडी हिडग्याची व्याली गाय, खांद्यावर वासरुं, जत्रेला जाय उबारडेंग लोल्पह अवजाळी चोरांपोरी चोरांमोरी चोरीपोरीं बांडाळ टोळभैरव vagrant वावड सवरा अलंटपू अवचिंद्या चारित्र्यहीन टऊर टवरचाळ टवरचाळा टाळेंटोळे टोमसूळ टोलभैरव तंताळ बारबंडा रांबाडा रिठोळ truant हुंडणें सवरी अप्तर रांबड रांबडा रांबाड मोकाळ अनाड आपढंग उनाडणें एकपाणी वांड अनवाळ अवचित्या अवधात टवरकी बेजबाबदार नसराणा नसराणी इब्लिस अवखळ स्वैरी ओढाळ खेंदाडा संगतिः संगदोषेण सतीच मतिविभ्रमा टगेगिरी टग्या टवाळया टवाळीखोर बुरंगळणें बुरंगाळणें उडाणटप्पू टवाळ खेंदडा विपारणें अलेल टवाळखोर टोंकवी बावबंदी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP