Dictionaries | References ओ ओढाळ Script: Devanagari Meaning Related Words ओढाळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a That resists confinement and restraint, that is ever breaking loose from the fold, a rover, abreaker out. Fig. Discursion, errant, rovingthe mind; wandering, rambling, run about-a child. ओढाळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अनिर्बंध , उनाड , खोडकर , द्वाड , भटक्या , वांड , स्वैर ;वि. पळून जाणारे ( कळपातून / गोठयांतून ). ओढाळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ अनिर्बंध ; उनाड ; भटक्या ; गोठ्यांतून पळून जाणारें ; कळपांतून निसटून एकटें चरणारें ; स्वतःची गव्हाण सोडुन शेजारच्या गव्हाणीवर हल्ल करणारें . ' नाहीं त्या यमासी करुणा । बाहेर काढितां कुडी प्राणा । ओढळ सांपडे जैसें धान्या । चोर यातना धरिजेतो ॥ ' - तुगा ७०२ . ' मन हें ओढाळ गुरुं परधन पर कामिनीकडे धांवे । ' - मोरो . २ ( ल .) निष्प्रप्रतिबंधक ; चंचल ; भटकें ( मन ); उनाड ; द्वाड ; स्वैरं ( मूल ). ( ओढणें ) Related Words ओढाळ गुरूं ओढाळ (ओशाळ) बायको ओढाळ हत्तीला ओढाळ कुणीं म्हणावें वढ्याळ ओढाळकी ओढाळगिरी वढाळ ओडाण ओढाण कळपशुद्ध ओढाळी ओढाला गुराला, लोढणें गळ्याला वावड दृष्टि फांकणें परकामिनी काखाळा काखाळ्या ओशाळ बहव्हस रांबणावळ अवकल अवढाण खडीण वोढाळ बहवस बासर लोंढणे लोढणा उडाणटप्पू खडण लोडणा लोढणे कळप काष्ठ दृष्टी शुक्ल હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP