Dictionaries | References

काष्ठ

   
Script: Devanagari

काष्ठ

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : काठ

काष्ठ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Wood. 2 fig. A lean or lank person, a mere stick. काष्ठ वळणें or होणें g. of s. To pine away; to become lank and meagre.

काष्ठ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Wood. Fig. A lean person.

काष्ठ

 ना.  इंधन काटक्या , जळाऊ लाकूड , लाकूड , वाळलेले लाकूड , सर्पण .

काष्ठ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : लाकूड

काष्ठ

  न. १ लाकुंड . ' मग तया काष्ठाच्या ठायीं । ' - ज्ञा ७ . ५६ . ' प्रगटिला कोरडिये काष्ठी । वचनासाठी भक्तांच्या । ' - एरुस्व १ . ८४ . - पु . ( ल .) उंच व लुकडा माणुस . ( सं . काष्ठ ) ( वाप्र )
०वळणे   होणें - क्रि . अशक्त होणें ; कृश होणें . सामाशब्द - काष्ठें खाणें - अग्निकाष्ठ भक्षण करणें ; चितेंत उडी टाकून मरणें .' तुजसारिखा असतां पिता । आम्हां वैधव्य आलें आतां । तरी काष्ठें खाऊं आतां । तुजदेखतां । ' - कथा २ . २ . ४९ . सामाशब्द
०कुट्ट  पु. सुतार पक्षी . ( सं .)
०घंटा  स्त्री. ओढाव गुरांच्या गळ्यांत बांधावयाचें लांकडी ओढनें . लोढणें . ( सं ,)
०तंतु  पु. १ ( शाप .) ( इं .) कचकडा ; सेल्युलोस . २ लाकडांतील तंतु .
०पुतळा   ळी - पुस्त्री लांकडांची कळसुत्री बाहुली . ' सुत्रधार न हालचितां । काष्ठपुतळा नाचेना ' - ह १ . ६५ . ' देवनाथ हें काष्ठपुतळी सुत्र तुझ्या हातें । ' - देप ८ . ८ .
०माळा  स्त्री. तुळशीच्या काष्ठाची माळा . ' काष्ठमाळा गंधमाळा । ' - दा १३ . १० . २
०यंत्र  न. अपराधी मनुष्यांच्या हातापायांत घालावयाचा खोडा . ( सं .)
०युद्ध  न. बुद्धिबळाचा डाव . ' काष्टयुद्धांत ... सरशीं होणें हें जसें खेळणारांच्या पटाईतपणावर नेहमी असतें ...' नि ९७१ .
०वत् वि.  भय , आश्चर्य वगैरे कारणानी लांकडाप्रमाणें निचेष्ठ झालेला ; लांकडासारखा ताठ . ' मुलास दृष्टीनें पाहत । तों हातपाय झाले काष्ठवत । ' ( सं .)
०वेदिका  स्त्री. लाकडी चौरंग ; पाट ; लाकडाचें उंच आसन . ' पाय‍र्‍याची काष्ठवेदिका तयार करण्यांत येऊन ...' - ऐरापुप्र ( बडोदें ) ५ . २९० .
०स्वार्थ  पु. लांकडें विकण्याचें काम . ' येक काष्ठस्वार्थ करिती । येक शुभा येकवाटिती । ' - दा ६ . ९ . ७ .

काष्ठ

   काष्‍ठघंटाविटंबना।
   वाईटाची संगत हानिकारक होते. ‘ओढाळ गुरांच्या संगतीनें गरीब गाईच्या गळ्यांत काष्‍ठघंटा नुसती बांधली जाते.’-शाब २.११६. सबंध श्र्लोक - असंङगसङगदोषेण सत्‍यश्र्व मतिविभ्रमः। एक रात्रप्रसंगेन काष्‍टघंटाविटम्‍बना ।। एक पहा.

काष्ठ

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
काष्ठ  m. m.N. of one of कुबेर's attendants, [MBh. ii, 415]
काष्ठ  n. n. a piece of wood or timber, stick, [ŚBr.] ; KātyŚr.; [Mn.] &c.
   wood or timber in general
   an instrument for measuring lengths
   a kind of measure, [SaddhP.]

काष्ठ

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
काष्ठ  n.  (-ष्ठा-ष्ठं) Wood f.
   1. A quarter or region of the world space. tract.
   2. Place, site.
   3. Limit, boundary.
   4. A measure of, time the thirteenth part of a Kala, or eighteen twinkling. of the eye.
   5. Excellence, superiority.
   6. A plant, (Curcum zan- thorhiza, Rox.)
   E. काश् to shine, Unadi affix क्थन् changed to ष, and after becomes .
ROOTS:
काश् क्थन्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP