Dictionaries | References

ओढाळी

   
Script: Devanagari
See also:  ओढाळकी , ओढाळगिरी

ओढाळी     

 स्त्री. प्रेम ; प्रीति ; लघळपणा . ' भ्रताराचें भाग्य देखती । लटकीच प्रीति वरिवरि दाविती । ज्या ओढाळी अत्यंत करिती । भ्रताराशीं वंचनार्थ ॥ ' - ह २९ . १७ . ( ओढ ).
 स्त्री. स्वैराचार ; भटकेपणा ; ओढाळपणा ( ओढाळ पशू , वगैरेचा ). ( ओढाळ )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP