Dictionaries | References

खेंदाडा

   
Script: Devanagari
See also:  खेंदडा

खेंदाडा

  पु. ( अझिष्ट ) मुर्ख ; गधडा ; खेंबडा . - वि . १ खेद देणारा ; नाठाळ अडणारा ; तापट ; त्रासदायक ; खट्याळ ( घोट्या ) त्यावरुन २ खाष्ट ; द्राष्ट ( माणुस ); उनाड ; कजाख ( मुल , स्त्री ); स्वच्छंदी ; दुष्ट ; द्वाड . नष्ट ; कुरूप ; नेभळा ; अव्य वस्थित ( मुल , स्त्री , यांस रागानें ) ( सं . खिद )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP