Dictionaries | References उ उगाणा Script: Devanagari See also: उगाना Meaning Related Words उगाणा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . Ex. संताचे अवगुण आणितां पैं मना ॥ केलासे उ0 सुकृताचा ॥ उगाणा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. उपदेशपर भाषण ; उलगडा ; स्पष्टीकरण . नाना प्रमेयांचे उगाणे । काय श्रवणाचेनि आंगणें । बोलों लाहाती । - ज्ञा ७ . १९८ . [ उगवणें ] पु. कारकून ; हिशेबनीस ; उग्राणी करणारा . सरिसा उगाणा कोठी , चाटे बहुवे तैसे निगाले । - ऋ १३२ . [ सं . उदग्रहण ; प्रा . उग्गाहण = तगादा ; परत मागणें ] पु. दातव्य ; बयाणा ; विसार . आचाराचा उगाणा जी कवणासि दिधला . - भाए १०९ .गणना ; झाडा ; परीक्षा ; हिशोब . तेथ फलहेतूचा उगाणा । कवणु चाळी । - ज्ञा ७ . १२९ . नाणीं कांहीं मना । करुनी पापाचा उगाणा । - तुगा ५५७ .मुक्तता ; सोडवणूक . तुवावीण योगिया उगानावेढा कवण करील । - भाए १०५ .कर्जाऊ रकमेची फेड ; तोंडमिळवणी . बहिणी म्हणे मना हेतूंचा उगाणा । करुनि निर्वाणा पहातसे । - ब १२९ . कीं होय उगाणा - राला ३८ .चव ; रुचि ; अनुभव . रसवृत्तीसी उगाणे । घेऊनि जिव्हाग्र शहाणें । - अमृ ६ . ९० . मानावमाना समदृश्य उगाणा । - देप १६ .नाश ; नागवण . कोप येतांच जाणा । करी उगाणा तपाचा । - एभा ४ . ७८ . २३ . ६५९ .०काढणें ( बायकी ) कोणतेंहि धान्य कांडतांना अगर कुटतांना उखळांत खालीं राहिलेला जिन्नस वरचेवर खालचा वर व वरचा खालीं करणें . [ उद + ग्रहण ] उगाणा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उगाणा काढणेंधान्य कांडतांना किंवा कुटतांना उखळात खाली न कांडता राहिलेला भाग वरखाली करणें. Related Words उगाणा उगणा उगाना गाण उगाणणें चोख હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP