Dictionaries | References

उगाना

   
Script: Devanagari
See also:  उगाणा

उगाना     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
verb  प्रयत्नपूर्वक उत्पन्न करना   Ex. किसान खेतों में फसल उगाता है ।
HYPERNYMY:
काम करना
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
उपजाना पैदा करना उआना उगवना उजियाना उतपानना उतपादना उतपातना उतपाना उपराजना
Wordnet:
bdसोमजि हो
benউত্পাদন করা
gujઉગાડવું
kanಬೆಳೆಸು
kasوۄپداوُن
malഉത്പ്പാദിപ്പിക്കുക
marपिकविणे
mniꯍꯧꯍꯟꯕ
nepउब्जाउनु
oriଉପୁଜେଇବା
panਉਗਾਉਣਾ
telపండించు
urdاگانا , پیداکرنا

उगाना     

 पु. 
दातव्य ; बयाणा ; विसार . आचाराचा उगाणा जी कवणासि दिधला . - भाए १०९ .
गणना ; झाडा ; परीक्षा ; हिशोब . तेथ फलहेतूचा उगाणा । कवणु चाळी । - ज्ञा ७ . १२९ . नाणीं कांहीं मना । करुनी पापाचा उगाणा । - तुगा ५५७ .
मुक्तता ; सोडवणूक . तुवावीण योगिया उगानावेढा कवण करील । - भाए १०५ .
कर्जाऊ रकमेची फेड ; तोंडमिळवणी . बहिणी म्हणे मना हेतूंचा उगाणा । करुनि निर्वाणा पहातसे । - ब १२९ . कीं होय उगाणा - राला ३८ .
चव ; रुचि ; अनुभव . रसवृत्तीसी उगाणे । घेऊनि जिव्हाग्र शहाणें । - अमृ ६ . ९० . मानावमाना समदृश्य उगाणा । - देप १६ .
नाश ; नागवण . कोप येतांच जाणा । करी उगाणा तपाचा । - एभा ४ . ७८ . २३ . ६५९ .
०काढणें   ( बायकी ) कोणतेंहि धान्य कांडतांना अगर कुटतांना उखळांत खालीं राहिलेला जिन्नस वरचेवर खालचा वर व वरचा खालीं करणें . [ उद + ग्रहण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP