Dictionaries | References

धूर

   
Script: Devanagari

धूर

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : धूल, धुर

धूर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   The front or fore part. Ex. हात पसरूं ऐशा धुरें ॥ ज्याचें कल्पांतीं न सरे ॥.
   fig. To trick, gull, befool, bamboozle. धुरावर धरणें To harass or torment grievously.

धूर

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  The pole of a cart or carriage. The instep.
  m  Smoke. An overlay or a wash (of gold or silver).

धूर

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  कोणत्याही जळण्यातून वातावरणात पसरणारा काळापांढरा वा राखाडी पदार्थ   Ex. स्वयंपाकघरातून अचानक धूर येऊ लागल्यामुळे आम्ही त्या दिशेने धावलो.
HYPONYMY:
धूप
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmধোঁৱা
bdउखुन्दै
benধোঁয়া
gujધુમાડો
hinधुआँ
kanಹೊಗೆ
kasدٕہ
kokधुंवर
malപുക
mniꯃꯩꯈꯨ
nepधुँवा
oriଧୂଆଁ
panਧੂੰਆਂ
sanधूमः
tamபுகை
urdدھنواں , دود
   See : आस

धूर

  स्त्री. १ जोखडाची शेवटे प्रत्येकी ; गाडीचा , खटार्‍याचा दांडा ; गाडीचा अग्रभाग ; धुरे व जूं मिळून होणारा भाग ; गाडीच्या दांड्याचा अग्रभाग . २ वहाणेचा पट्टा ; बुटाचा तोंडाजवळचा पृष्ठभाग ; धुरी . ३ पावलाचा फुगीर पृष्टभाग ; जोड्याचा कमानीजवळचा पृष्टभाग ; धुरी . ४ ( काव्य ) अग्रभाग . हात पसरु ऐशा धुरे । ज्याचे कल्पांती नसरे । ५ समूह ; भार . अमर्त्यव्याळांचे धूर महाबळ धाडिले । - मोराघनाक्षर रामायण ३७ . - वि . १ पुढारी ; नायक ; श्रेष्ठ . मुख्य धूर रणी लागल्या हातां । येर कटक जिंकिले न झुंजतां । - एभा ११ . ८८३ . धुर या अर्थ २ पहा . २ प्रमुख ; प्रधान . [ सं . धुर ]
  पु. १ जळत्या लांकडातून निघालेला कोळशाचा अंश . २ जिल्हई ; मुलामा ( सोने , चांदी इ० वरील ). ३ ( ल . ) मग्नता ; तन्मयता ; एकतानता ; तल्लीनता . त्याचा त्या कामांत धूर आहे . ४ धुंदी . विद्येचा - गर्वाचा - धनाचा किंवा पैशाचा - अधिकाराचा - धूर . ५ एकाच ठिकाणी फार वेळ बसल्यामुळे किंवा ओझ्याच्या भारामुळे येणारी कळ . ( क्रि० उठणे ; निघणे ; लागणे ; होणे ). ६ तिखट - मसाल्याचे पदार्थ खाल्ल्याने नाकातोंडातून जे उष्ण भपकारे सुटतात ते . मुखी घालिता अतितिखटी । नाकी तोंडी धूर उठी । - एरुस्व १४ . १०९ . करपट ढेंकर . ७ आकाशाची अभ्राच्छादित स्थिति ; धुके ; मळभ . ( क्रि० उठणे ; निघणे ; होणे ). [ सं . धूम्र ]
०देणे   दाखविणे ( ल . ) फसविणे ; ठकविणे ; चकविणे . त्या लफंग्याने त्याला चांगलाच धूर दिला . धूरावर धरणे गांजणे ; निर्दयपणे वागविणे ; छळणे .
०एटक  न. जूं आणि दांड्याचे टोंक यांना बांधणारा बंद ; धुरेकट .
०करी  पु. १ हांकणारा . २ अनेक जोड्या असलेल्या औताच्या जोड्यांतील जोखडाजवळची , धुरेजवळची जोडी . धुरकरी पहा .
०निघणे   गुप्त बातमी थोडीशी बाहेर येणे , किंचित कळणे . - ख ४९३३ .
०काढणे   मार्गदर्शक होणे ; पुढाकार घेणे . मोह नदीची थोर कडाडी । माजी समळ जळ प्रबळ वोढी । शिंतोडा न लागतां धूर मी काढी । परापरथडी तत्काळ । - एभा १२ . ५७७ .
०खीळ  स्त्री. गाडीच्या दांड्याची खीळ . धुरखीळ पहा .
०जड  स्त्री. ( ना . ) धूजड पहा .
०पट्टी  स्त्री. दांड्याच्या शेवटील आडवी पट्टी .

धूर

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
धूर (ई,) धूरी   r. 4th cl. (धूर्य्यते)
धूर (ई,) धूरी   1. To kill or hurt.
धूर (ई,) धूरी   2. To move or approach. बधे गतौ च दिवा० आ० सक० सेट् .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP