Dictionaries | References

उदबत्ती

   
Script: Devanagari

उदबत्ती

 ना.  अगरबत्ती , उदकांडी .

उदबत्ती

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  ऊद,धूप व इतर काही सुगंधी पदार्थ वाटून त्यांचा लेप दिलेली व जी पेटवली असता सुगंधी धूर पसरतो अशी काडी   Ex. घरात उदबत्तीचा सुवास दरवळत होता
MERO COMPONENT OBJECT:
अगरू
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अगरबत्ती उदकाडी
Wordnet:
hinअगरबत्ती
kanಊದಬತ್ತಿ
kasمٕشقہٕ تُج
kokउजवात
mniDꯨꯞ꯭ꯃꯆꯩ
oriଅଗରବତୀ
panਅਗਰਬੱਤੀ
sanधूपवर्तिका
tamஅகர்பத்தி
telఅగరబత్తి
urdاگربتی

उदबत्ती

  स्त्री. उदकाडी ; अगरबत्ती ; ऊद ; धूप व इतर कांहीं सुगंधी पदार्थ वाटून त्यांचा लेप एका काडीस देतात , ही पेटविली म्हणजे सुगंधी धूर हवेंत पसरतो . [ उद + वर्ती = वात ; ऊद + बत्ती ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP