Dictionaries | References

आगकाडी

   
Script: Devanagari

आगकाडी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एका बाजूला ज्वालाग्राही द्रव्य लावलेली आणि विशिष्ट प्रकारच्या पृष्ठभागावर घासले असता पेटणारी काडी   Ex. ममता आगकाडीने उदबत्ती पेटवते आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

आगकाडी

  स्त्री. विस्तव पेटविण्याची काडी ; हिच्या एका टोंकास ज्वालाग्राही द्रव्य लावलेलें असतें व हें टोंक विशिष्ट ( ज्वालाग्राही ) पदार्थ लावलेल्या पृष्ठभागावर घासलें असतां पेट घेतें [ आग + काडी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP