Dictionaries | References क काडी Script: Devanagari Meaning Related Words काडी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun सुक्या तणाचो कुडको Ex. शेवणें काडयो पुजावन आपलो घोंटर विणटा, ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बडी बेळWordnet:asmকুটা bdजिगाब benশুকনো খড়কুটো gujતણખલું hinतिनका kanಹುಲ್ಲು kasگاسہٕ تیٚہجہِ malചുള്ളിക്കമ്പ് marकाडी mniꯑꯀꯪꯕ꯭ꯅꯥꯄꯤ oriକାଠିକୁଟା panਡੱਕਾ tamவைக்கோல் telగడ్డిపోచ urdتنکا noun पाटयेचेर बरोवपाचो एके तरेचो खडू Ex. भुरगो काडयेन पाटयेचेर बरयता ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benখড়ি gujપથ્થરપેન hinस्लेट पेंसिल kanಬಳಪ kasسِلیٹی malകല്ല് പെനിസില് oriସ୍ଲେଟ୍ଖଡ଼ି noun तणाचो बी ल्हान घट देंठारो Ex. नाकपुडी बंद जावची न्हय म्हूण पुष्पान नाकांत काडी घाल्या HYPONYMY:फस्का काडी इश्तियालक ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benকাঠি kanತಿಳುವಾದ ಕಡ್ಡಿ kasتُجۍ , تُل malപുല്തണ്ട് oriଘାସକାଠି panਤੀਲੀ tamஈர்க்கு telపుడక urdسینک , تیلی काडी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 काडी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A blade (of grass). A match. A mere straw, of no worth.काडी मोडून देणें To dissolve a marriage. काडी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun वाळलेल्या गवताचा तुकडा Ex. चिमणीने काड्या एकत्र करून आपले घरटे बनवले ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmকুটা bdजिगाब benশুকনো খড়কুটো gujતણખલું hinतिनका kanಹುಲ್ಲು kasگاسہٕ تیٚہجہِ kokकाडी malചുള്ളിക്കമ്പ് mniꯑꯀꯪꯕ꯭ꯅꯥꯄꯤ oriକାଠିକୁଟା panਡੱਕਾ tamவைக்கோல் telగడ్డిపోచ urdتنکا noun गवत वगैरेचा तुकडा Ex. नाकाच्या भोकात तिने काडी घातली. HYPONYMY:आगकाडी ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benকাঠি kanತಿಳುವಾದ ಕಡ್ಡಿ kasتُجۍ , تُل malപുല്തണ്ട് oriଘାସକାଠି panਤੀਲੀ tamஈர்க்கு telపుడక urdسینک , تیلی noun छोटे, लांब व पातळ लाकूड Ex. मुलगा काडीने जलतरंग वाजवीत आहे. ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)See : आगकाडी काडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ गवत वगैरेचा तुकडा - दांडा ; तृणाची काडी न मिळे । उष्णें झाडोरे करपले । ' - भावार्थ रामायण बाल १ . ७९ . २ लांकडांची काटकी , शिरपूट , धातूचा बारीक लांबट तुकडा , आगकाडी इ , ( ल .) काडीच्या मोलाची अथवा आकाराची वस्तु , ' जीवानें शिंपिला तिडपिडी । बिजिला प्राण सांडी । लागला तरी काडी । उरों नेदी । ' ०ज्ञा १३ . ७२० . ' काडीचोर तो पाडीचोर '= काडी ( क्षुल्लक वस्तु ) चोरल्याचें एकदां सिद्ध झालें म्हणजे पुढें त्याने पाडी ( वासरूं ) सारखी मोठी अस्तु चोरली असा आळ साहजिकच येतो . क्षुल्लक अपराध करणारा माणूस मोठा अपराधहि करतो . ( कष्ठ ) ३ ( जरीची किंवा रेशमाची या शब्दाच्या पुढे काडी आली असतां ) जरी - रेशमी - कांठ ( वस्त्रांचा ) किंवा बस्त्रावरची पट्टी , वीण असा अर्थ होतो . ४ ( गंजिफा ) डाव जिंकणेंएका खेळाडुस सर्व पानें देण्याची पाळी येणें . क्रि . लागणें . ५ ( खा .) दिव्याची ( पणतीची ) ज्योत . ६ ( बुरुड काम ) बांबूची बारीक कांब ७ ( व . ना .) हातांतील टेकावयाची काठी . ८ ( व . ना .) सरपण ( अव ) काड्या . ९ गुरांचा चारा . ' जनावरांनी वैरण - काडीं देण्याचा हुकुम सोडला .' - कोकि ७३६ . १० ( गो .) बायकांच्या नाकांतील चमकी . ११ ( कु .) एक जातीचा मासा . याच्या अंगावर कांटे असून आकृती सर्पाप्रमाणें असते . म्ह० १ काडीची सत्ता लाखाची मत्ता = थोड्याशा अधिकारानें जें काम होतें तें पुष्कळशा पैशानें होत नाहीं . २ काडीपासून जोडावें लाखापासून मोडावें ( वाप्र .) ( आडवी उभी ) काडी ओढणें -( ल .) निषेधपर आडव्या उभ्या रेघा काधायला समर्थ नसणें . म्हणजे कांहिही अक्शर लिहितांन येणें अक्षरशत्रु .- ची आग माडीस लागणे - श्रेष्ठ माणसाला कनिष्ठ माणसांपासून किंवा एखाद्या क्षुल्लक कारणापासून अगर व्यक्तिकडुन उपद्रव होणें . - नें औषध लावणें - दुसर्याच्या जखमेला दुरून बोट न लावतां काडीनें औषध लावणें यावरुन , अंग राखुन काम करणें०मोडणें मोडून देणें - क्रि . पार फाडुन देणें , पालव कापून देणें . विवाहसंबंध तोडून टाकणें . रद्द करणें .०काडी जळणें ; राख होणें ; नाश पावणें , नाहिंसा होणे . ' नमुताईच्या संसारास काडी लागली .' - हाच कां धर्म - नाशिककर २५ .लागणें जळणें ; राख होणें ; नाश पावणें , नाहिंसा होणे . ' नमुताईच्या संसारास काडी लागली .' - हाच कां धर्म - नाशिककर २५ .०कसपट न. गदळ ; घाण ; केरकचरा , म्त्यां म्हटलें हा मार्ग चांगला काडीकसपट नसे । ' - अफला ७५ .०कुडुल्यो ( वाप्र , बायकी ) छप्पापाणी खेळतांना जर सर्व मुली बसल्या तर एका मुलीनें सर्व गड्यांस सावध करुन तोंडानें काडी कुडुल्यो म्हनुन सर्वांनीं उठणें .०खार काडेखार - पु . पापडखार ( सोनार वापरतात् ). - चा - यत्किंचिताहि ; थोडा ; अल्प . ' नाटक वाल्यांत काडीचा देखील गुण नसतो ' - विकार विकसित .०पेढी स्त्री. पेंढी काडी पहा .०भर फार थोडा ; यत्किचित्तहि . ' तुम्हाला कोणी काडीभरहि उपद्रव करणार नाहीं . - विवि ८ . ३ . ५३ .०महाल पु. कोल्हाटी - डोंबरी घिसाडी इ०भटक्या लोकांच्या गवती झोंप्ड्यांनी तुच्छतेनें म्हणतात .०मात्र काडीभर पहा .०माया ( व ) अगदी रोड०मोड १ ( हिंदुकायदा ) नवरा व बायको यांनी भापला विवाहसंबंध तोडून टाकणें ( यासमयीं गवताची काडी चार मंडळीसमक्ष मोडतात . ही रीत शुद्रादि लोकांत आहे .) २ ( ल .) संबंध तोडणें . ' घाबरियांच्या मोडा काड्या। धाडा काडी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आडवी उभी काडी ओढणें(निषेधपर). आडव्या उभ्या रेघा काढावयासहि न येणेंअक्षर शत्रु असणेंमुळीच लिहितां न येणें. Related Words काडी काडी लागणें काडी मोडणें काडी मोडून देणें फस्का काडी काडी न मोडे व डोळा न फुटे काडी मोडून दोन तुकडे काडी लावणें ओली काडी मोडली तर काडी, फुटला तर डोळा डोळा न फुटे, काडी न मोडे slate आगकाडी डोळा तर फुटूं नये आणि काडी तर मोडूं नये दांतांनी घालपाची काडी तिचे बोच्या आड काडी शेवटची काडी, कंबरडें मोडी گاسہٕ تیٚہجہِ تنکا শুকনো খড়কুটো କାଠିକୁଟା ਡੱਕਾ તણખલું तिनका గడ్డిపోచ शलाका دَنٛدٕ خٕلال हाथाय एरग्रा गन گَنٛکھ تُج জুইশলা দাঁতখোঁচানি দেশলাই খৰিকা ଦାନ୍ତଖୁଣ୍ଟା ଦିଆସିଲି ਦੰਦਖੋਦਨੀ દાંતખોતરણી દીવાસળી दातकोरणे दीपेषिका दीयासलाई दँतखोदनी दन्तखोदनी தீக்குச்சி ಬೆಂಕಿ ಕಡ್ಡಿ ചുള്ളിക്കമ്പ് തീപ്പെട്ടിക്കമ്പ് പല്ലുകുത്തി जिगाब सलाई ಹುಲ್ಲು ਮਾਚਿਸ सलाइ అగ్గిపెట్టె कक्षः কুটা வைக்கோல் latch rod काथकडी cotton stalk काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता काडुक काड्डि जाल्ले तरी दांतांतु घालु येत्ता उदकाडी एका पैंशाची चोरी, करील रुपयांची तरी हीळ व्हीर तुराठी वंगारी कागदी जवान tinder पालव कापून देणें etiolated आडवी करळा कैचण दांत खोचरणें रांडया रावजी जवारीमा भड चोराय शष्पलाभाय फस्क तुरकाठी तुरकाडी तुरखाठी मरकाड्या आवटणें आंवटणें काडीखेंच कांटुक कांड्या काडीची आग माडीस लागती अर्गानर्गा ओंसणें किसपट तनसडी तिखाडी तडतड्या तणसडी सजण सोडूं नये, डोळा तर फुटूं नये सजण सोडूं नये, डोळा फोडूं नये इथे Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP