Dictionaries | References

काडीखेंच

   
Script: Devanagari

काडीखेंच

  स्त्री. चकण्याचा प्रकार . ' एकानें एक काडीचेंक टोंक हातांत धरून दुसरें बाहेर ठेवावें . खेळणारांनीं हें बाहेरचें टोंक क्रमाक्रमानें अधिकाधिक बाहेर ओढावें . ज्याचे हातून काडी बाहेर पडेल तो चोर . राज्य घेण्याच्या या रितीस काडीखेंच म्हणतात . ' - व्याज्ञा १ . १३१ . ( काडी + खेंचणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP