Dictionaries | References द द्रव्य Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 द्रव्य हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | see : पदार्थ, धन-दौलत Rate this meaning Thank you! 👍 द्रव्य A dictionary, Marathi and English | Marathi English | | g. of s. To be exceedingly rich. Rate this meaning Thank you! 👍 द्रव्य Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n wealth; an ingredient; elementary substance; a drug. Rate this meaning Thank you! 👍 द्रव्य मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. अर्थ , धन , पैसाअडका , पुंजी , मालमत्ता , संपत्ती , वित्त , संपदा . Rate this meaning Thank you! 👍 द्रव्य मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | see : पदार्थ, धन Rate this meaning Thank you! 👍 द्रव्य महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. १ धन ; संपत्ति ; मालमत्ता ; पैसा . द्रव्येण सर्वे वशाः = द्रव्याने हवा तो मनुष्य वश होतो . २ वस्तूंतील मूलभूत घटक , तत्त्व , अर्थ , विषय , पदार्थ , प्रकृति . ३ सृष्टीचे मूलतत्त्व . ही तत्त्वे नऊ मानितात . पृथ्वी , आप , तेज , वायु , आकाश , काळ , दिशा , मन व आत्मा ; पंचभूतात्मक वस्तु . ४ औषध ; औषधी वस्तु . ५ ( व्या .) ज्यास लिंग , वचन , विभक्ति इ० लागतात असा शब्द . याच्या उलट अव्यय . ६ घटक ; अवयव ; अंगभूत पदार्थ ; बाब ; विषय ; मुद्दा . उदा० औषधी - सुगंधी - होम - द्रव्य . ७ ( रसा . ) जागा व्यापणारा व पृथ्वीने आकर्षिला जाणारा पदार्थ , वस्तुः जडपदार्थ . ८ ( पदा ) भौतिक जगांतील वस्तू ज्यापासून बनल्या आहेत ते सूक्ष्म कण प्रत्येकी . ९ ( यंत्र . ) जी इंद्रियगोचर असून जीस काही आकार व वजन असते म्हणजे जीपासून कांही प्रतिबंध होतो ती वस्तु . - यंस्थि १ . १० म्हणजे जीपासून कांही प्रतिबंध होतो ती वस्तु . [ सं . ] द्रव्याचा धूर निघणे - पुष्कळ श्रीमंत असणे ; घरी लक्ष्मी पाणी भरणे . द्रव्याचे उबेने उडी मारणे - पैशाच्या बळावर वाईट , धाडसी काम करण्यास प्रवुत्त होणे . द्रव्याचे धुडके उडविणे - करणे - पैसा उडविणे , नासणे , उधळणे . द्रव्यावर ताव देण - पैसा गिळंकृत करणे , दाबणे . सामाशब्द -०दृष्टि वि. द्रव्यादृष्ट याचे अपभ्रष्ट रुप ; द्रव्यादृष्ट पहा .०दृष्टी वि. द्रव्यावर लक्ष देऊन , द्रव्य मिळेल तरच काम करणारा ; स्वार्थी . [ द्रव्य + दृष्टि ]०वाचक पु. ( व्या . ) नामाचा एक प्रकार ; पदार्थाचे किंवा वस्तूचे नाव ; पदार्थवाचक नाम . उदा० दही , दूध , तेल इ० .०वाद पु. १ पंच त्तांविषयीचे मत ; सृष्टि पंचभूतात्मक मानणे .०वादी पु. वरील तत्त्वांचे प्रतिपादन करणारा .०वान शाली वि . श्रीमंत ; धनवान०हीन वि. गरीब ; निर्धेन . द्रव्याद्र्ष्ट दृष्टि नस्त्री . नशीबाची , भाग्याची अनुकूलता ; द्रव्ययोग असणारे चांगले नशीब , भाग्य . मोठी विद्या असली , मोठा पराक्रम असला तरी द्रव्यादृष्ट असल्यावाचून पैका कांही मिळायचा नाही . - वि . पैसा मिळण्याचे , संपत्तियोगाचे ( नशीब , भाग्य ). [ द्रव्य + अदृष्ट = नशीब ] द्रव्यानुकूल्य न . संपदा ; समृद्धि ; स्वास्थ्य ; द्रव्यसामर्थ्थ्य . द्रव्येपणा स्त्री . १ द्रव्याची इच्छा ; द्रव्यासाठी धडपड . २ स्वतःच्या पैशावर , मालमत्तेवर प्रेम . Rate this meaning Thank you! 👍 द्रव्य नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | see : पदार्थ Rate this meaning Thank you! 👍 द्रव्य A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | द्रव्य n. 1.n. a substance, thing, object, [Up.] ; [Mn.] ; [MBh.] &c. the ingredients or materials of anything, [MBh.] ; [R.] medicinal substance or drug, [Suśr.] पृथिवी (phil.) elementary substance (9 in the न्याय, viz., अप्, तेजस्, वायु, आकाश, काल, दिश्, आत्मन्, मनस्; 6 with जैनs, viz.जीव, धर्म, अधर्म, पुद्गल, काल, आकाश)एक (gr.) single object or person, individual (cf.-)अ- fit object or person (cf..) ROOTS:अ object of possession, wealth, goods, money, [Mn.] ; [Yājñ.] ; [MBh.] &c. gold, vii, 18, 34 Sch.">[R. vii, 18, 34] Sch. bell-metal, brass, ---10--- ointment, ---11--- spirituous liquor, [L.] a stake, a wager, [W.] द्रव्य mfn. 2.mfn. (fr.4.द्रु) derived from or relating to a tree, [Pāṇ. 4-3, 161] tree-like or corresponding to a tree, [ŚāṅkhBr. x, 2] द्रव्य n. n. lac, gum, resin, [L.] Rate this meaning Thank you! 👍 द्रव्य Shabda-Sagara | Sanskrit English | | द्रव्य mfn. (-व्यः-व्या-व्यं) 1. fit, proper, right, what is or ought to be. 2. derived from or relating to a tree. n. (-व्यं) 1. wealth, property. 2. substance, thing, the receptacle or substratum of properties, &c. 3. elementary substance, nine kinds of which are reckoned; viz. earth, water, fire, air, æther, time, space, soul, and intellect. 4. brass. 5. A stake, a wager. 6. A drug, a medicament, any thing. used in medicine. 7. anointing, plastering. 8. lac, the animal dye. 9. extract, gum, resin, &c. derived from vegetables. 10. modesty, propriety. 11. spirituous liquor. E. द्रु a tree, affix यत् . ROOTS:द्रु यत् . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP