Dictionaries | References

उद्योगाचे अंतीं, (द्रव्य) भूषण आणि कीर्ति

   
Script: Devanagari

उद्योगाचे अंतीं, (द्रव्य) भूषण आणि कीर्ति

   मनुष्य उद्योग करीत राहिल्यास त्यास शेवटी द्रव्य, प्रतिष्ठा व कीर्ति यांचा लाभ होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP