Dictionaries | References

कपटानें द्रव्य मिळतें, अवघें कुकर्मानें जातें

   
Script: Devanagari

कपटानें द्रव्य मिळतें, अवघें कुकर्मानें जातें

   लबाडीनें, कुमार्गानें मिळविलेले द्रव्य कुमार्गाच्या आचरणांतच खर्च होते. हापापाचा माल गपापा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP