Dictionaries | References

दमडीची सणकाडी, लाख रुपयांची हवेली

   
Script: Devanagari

दमडीची सणकाडी, लाख रुपयांची हवेली     

अतिशय मौल्यवान्‍ इमारत जाळण्यास एक कवडी किंमतीची सणकाडी पुरते. अतिशय मोठया गोष्टीचाहि नाश एखाद्या क्षुल्लक गोष्टीपासून होतो. आगकाडी, काडी पहा. तु.
हत्तीला अंकुश तो केवढा !

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP