Dictionaries | References

गूल

   
Script: Devanagari

गूल

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

गूल

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m f  The charred or kindled part (of a match, wick, torch). A flake of fire. The head of a nail. Clamour, uproar, hubbub. Fig. Publicity or notoriety.
गूल करणें   To extinguish (a torch or lamp).

गूल

  पु. ( गो . ) जरीची वीण . [ फा . गुल = फूल ]
  स्त्री. १ दंगल ; आरडाओरड ; गलगा . तीन रोज उपवास लश्करांत गुल एकच जाहाली . - पेद २० . १७६ . २ ( ल . ) बोभाटा ; प्रसिध्दि ; जाहीरपणा . रात्रींच गूल झाली असती तर फार वाईट होतें . - बाळ २ . १२७ . [ अर . घुला ; फा . घुलघुला ]
   पुस्त्री . १ ( आगकाडी , मशाल , वात , यांचा ) जळालेला भाग . २ आगकाडीचें टोंक ; जो भाग जळतो तो . ३ बंदुक इ० चा तोडा पेटविल्यावर शेवटीं जो कळीसारखा आकार होतो तो . ४ विस्तवाची काजळी ; किटाळ ; फुणगी . ५ खिळयाचा माथा , डोकें . ६ खिळयाचें डोकें इ० तापवून दिलेला वाटोळा डाग . - पु . गुलाब . गुल पहा . [ फा . गुल ]
०खिळा  पु. मोठया दरवाज्यांत ठोकतां येणारा रोंदाचा खिळा . गूलडाग - गुल्लडाग पहा .
०गलबा  पु. दंगा ; बखेडा . खंबायतकर मोगल उगेच सरकारचे महाल खाऊन गूल गलब्याचे वेळेस हे शैत्य होतात . - ऐटि १ . ८० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP