Dictionaries | References

तंबाखू

   
Script: Devanagari
See also:  तंबाकू , तमाखु

तंबाखू

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

तंबाखू

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   tobacco.

तंबाखू

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m f  tobacco.

तंबाखू

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  विडी,सिगारेट इत्यादींत भरून ओढण्यासाठी वापरला जाणारा तंबाखूच्या पानांचा चुरा   Ex. तंबाखूच्या सेवनाने कर्करोग होऊ शकतो
HOLO COMPONENT OBJECT:
तंबाखू
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasتَمٲکھ پٔتٕر
mniꯍꯤꯗꯥꯛ꯭ꯃꯅꯥ
urdسرتی , تمباکو
 noun  ज्याची पाने मादक पदार्थ म्हणून वापरली जातात तो वनस्पतिविशेष   Ex. पोर्तुगिजांनी तंबाखू सतराव्या शतकात भारतात आणली
MERO COMPONENT OBJECT:
तंबाखू
ONTOLOGY:
झाड़ी (Shrub)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
 noun  सुरतीच्या पानांपासून तयार केलेला एक विशेष प्रकारचा ओलसर पदार्थ जो चिलीममध्ये घालून पेटवून त्याचा धूर ओढतात   Ex. तंबाखू ओढणे आरोग्यास हानिकारक आहे.
HOLO COMPONENT OBJECT:
HYPONYMY:
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

तंबाखू

   पुस्त्री . एक वनस्पतिविशेष . हिचे रोप सुमारे तीन फूट वाढते ; ह्याची पाने वाळवून त्यांस पाणी लावून त्यांचा उपयोग खाण्याकडे व ओढण्याकडे करितात . तंबाखूचे पान तीक्ष्णकफनाशक असते . तंबाखूचे गळदणे , अकोल , मिट्ठास व खुमासदार असे चार प्रकार आहेत . [ तुल० जपानी ताबाको ; इं . टोबॅको ]

तंबाखू

   तंबाखू ओढणें
   विडी, चिलीम वगैरे मध्ये तंबाखू घालून पेटवून त्‍याचा धूर ओढणें
   धूम्रपान करणें
   विड्या ओढणें
   फुंकणें. ‘तंबाखु वोढित प्रतिदिनी।’ -सप्र २.३९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP