Dictionaries | References
अं

अंबरी

   
Script: Devanagari
See also:  अंबर , अबरवेल

अंबरी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Scented with ambergris--tobacco &c.

अंबरी     

वि.  अंवरानें सुगंधित केलेली ( तंबाखू , वगैरे ). ( अंबर )
स्त्री जाळीदार सुशोभित केलेली मंडपी . ( अंबर )
पुस्त्री . १ ( लोहारी ) खिळे उपसून काढावयाचा चिमटा . २ ( सोनारी ) अडकित्यासारखा दोन पायांस एका खिळ्यानें सांधुन वरच्या बाजूस वर्तुळाकार असलेला . धातूचें सुत अगर तार ओढण्याचा चिमटा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP