Dictionaries | References

अंबर

   
Script: Devanagari
See also:  अंबरी , अबरवेल

अंबर     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  एक प्रकार का इत्र   Ex. उसने अंबर लगाया है ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अम्बर तैलस्फटिक
Wordnet:
benঅম্বর
gujઅંબર
oriଅମ୍ବରଅତର
sanअम्बरः
tamவாசனைத்திரவியம்
telసెంటు
urdعنبر
See : समूह, आकाश, बादल, कपड़ा, ढेर, तृणमणि

अंबर     

अंबर n.  वृत्रासुरानुयायी असुर [भा.६.१०.१८-१९]

अंबर     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  एके तरेचें अत्तर   Ex. ताणें अंबर लायला
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benঅম্বর
gujઅંબર
hinअंबर
oriଅମ୍ବରଅତର
sanअम्बरः
tamவாசனைத்திரவியம்
telసెంటు
urdعنبر
See : मळब

अंबर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ambara m dim. अंबरी f A smith's pincers.
Ambergris. 2 n Clothes or apparel. 3 In comp. Clothed; as नीलांबर, पीतांबर Clothed in blue or yellow garments, व्याघ्रचर्मांबर, गज- चर्मांबर, दिगंबर &c. 4 n The sky or atmosphere. Ex.अंबर कैसें मुष्टींत समावें.
A perpendicular cavity in the wall of a house, as a receptacle for corn. अं0 लुटणें To consume the stock of corn wastefully.
A species of Moonseed.

अंबर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Garment, clothes, apparel. The sky.

अंबर     

ना.  अंतराळ , अंतरिक्ष , अवकाश , अस्मान , आकाश , ख , खगोल , गगन , नभ , नभोमंडळ , व्योम , विहाय ;
ना.  कापड , वसन ;
ना.  पोकळी , शून्य .

अंबर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एक प्रकारचे अत्तर   Ex. त्याने अंबर लावले.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benঅম্বর
gujઅંબર
hinअंबर
oriଅମ୍ବରଅତର
sanअम्बरः
tamவாசனைத்திரவியம்
telసెంటు
urdعنبر
See : आकाश, कापड, अंबार, तैलमणि

अंबर     

 न. १ वस्त्र , कापड पदबंध नागर । तेंचि रंगाथिलें अंबर ' - ज्ञा १ . ६ . २ ( समासांत ) वस्त्र परिधान , पोशाक या अर्थी , जसें :- पीतांबर , पिवळें असें जें वस्त्र ; वस्त्रानें युक्त असा , जसें ; दिंगबर = दिक् ( दिशा ) आहे वस्त्र ज्याचें ; चर्मीबर , इ० ३ आकाश , वातावरण . ' सागर शोषुनि उधवला । अंबराई ॥ ' - ज्ञा १ . ९० . ' पुष्पांजुळी मंत्रघोष जयजयकार । दुमदुमी अंबर तेणें नादें ॥ ' - तुगा ८१ . ( सं . अम्बर )
पुस्त्री . १ ( लोहारी ) खिळे उपसून काढावयाचा चिमटा . २ ( सोनारी ) अडकित्यासारखा दोन पायांस एका खिळ्यानें सांधुन वरच्या बाजूस वर्तुळाकार असलेला . धातूचें सुत अगर तार ओढण्याचा चिमटा .
 पु. १ एक धातु ; देशी औषधांत याचा उपयोग करतात . २ अंबरचा केलेला जिन्नस ( मणी , सळई , दागिना ), अंबरउदी पहा .
 स्त्री. अमरवेल . ( सं .)
 पु. धान्य ठेवण्यासाठीं भिंतीत केलेली कोठडी ; धान्यागार ; कोठार ; बळद . २ ( ल .) खजिना . ' जें मागशील तें देईन भरला अंबर । ' - सला १ . ३० ( फा . अंबार )
 पु. एक सुंगधी तांबूस पदार्थ ( उदबत्या करण्याच्या कामीं - उपयोगी ) अंबरउदी . ' तोळाभर अंबर ' - ब्रप २७२ . ( तुल . अर . अन्वर ; फ्रें . आंब्र ; इं०अंबर , अंबरग्रिस )
 पु. ( वे .) एक प्रकारचें गवत .
०लुटणें   धान्याचाअ सांठा उधळपट्टीनें खर्चणें ; लुटारुनें धान्य लुटणें .
०खाना  पु. अठरा कारखान्यांतील एक ; धान्यागार ; कोठार अंबरखाना चांगला । वक्त गैरवक्त कामाला । तोचि राजा शोभला । जगतीं तळीं । ' - भाअ १८३४ . याच्या कामाबद्दल इए . २२ . २४ . पहा .( फा .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP