Dictionaries | References

खतेली

   
Script: Devanagari
See also:  खंतेला , खतेलें

खतेली

 वि.  १ भरलेला ; खतलेला ; लिप्त ; व्याप्त ; सांचलेला , कीं आधारें खतेलें अंबर । ' - ज्ञा . १६ . २७ . ' कलियुगीं घोर पाप हें खतेलें । स्वधर्म सांडिलें चहुं वणी । ' - व २८९ . २ मिळलेलें ; घाणेरडें . ' पहा दर्पण खतेलें । ' - दावि ४४९ . ( खत .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP