Dictionaries | References

निवळणे

   
Script: Devanagari

निवळणे

निवळणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  पाणी किंवा इतर द्रव पदार्थास स्थिर करणे जेणेकरून त्यातील गाळ तळाशी जाऊन बसेल   Ex. पाणी शुद्ध करण्यासाठी पाण्याची साठवण आणि निवळणे हा साधा आणि सोप्पा उपाय आहे.
ONTOLOGY:
रीतिवाचक (manner)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)

निवळणे

 अ.क्रि.  स्वच्छ , तेजस्वी , चकचकीत होणे ( डोळे , चेहरा , आकाश इ० ). डोळे निवळले रात्र निवळली . २ ( ल . ) थंड , शांत , स्वस्थ , सौम्य , गरीब होणे ( रागावलेला माणूस , जनावर ), विचारी , विनीत होणे ; सुधारणे ( दुर्वर्तनी तरुण ). ३ पूर्णावस्थेत आल्यानंतर चांगले बनणे ( कोंवळ्या झाडाचा पहिला बहार वाईट निघतो पण पुढे उत्तम निघावयास लागतो त्यास म्हणतात ); मुरणे ( कोंवळे फळ बेचव असते त्यावरुन ); सुपारी निवळली . ४ भिजण्याने मादक गुण कमी होणे ( हरीक , तंबाखू इ० कांचा ); स्पष्ट होणे ( गोष्ट ). ५ निपुण , हुशार होणे ; चांगला जम बसणे ( एखाद्या कामांत , कलेंत , शास्त्रांत ). ६ ( चांभारी ) केस , कान्ही , वगैरे काढून टाकल्यावर ( कातडे ) पाण्यांत ठेवल्याने स्वच्छ होणे . [ सं . निर्मलन ] निवळण - न . १ ( कों . ) निवण अर्थ १ पहा . २ एखाद्या मिश्रणाचा निवळल्यानंतर वर येणारा द्रव ; स्वच्छ रस . ३ गढूळ , द्रव शुद्ध करण्याकरितां त्यांत टाकलेला तुरटीसारखा एखादा पदार्थ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP