Dictionaries | References न नितळणे Script: Devanagari Meaning Related Words नितळणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. स्वच्छ आणि चकाकीत , तेजस्वी होणे . ( चेहरा , डोळे ) टवटवीत दिसणे ( पीक , झाड झुडुप ) नाहीसे होणे , निवळणे ( ढग , धुके ) बरोबर , योग्य , चांगले होणे . ( मनुष्य ) सक्रि . घासून साफ , चकचकीत करणे . [ नितळ ] नितळणा - पु . सोनाराचे जिल्हई देण्याचे हत्यार , नितळाई - स्त्री . १ चकाकी ; जिल्हई ; चकाकीतपणा . २ पारदर्शकपणा ; स्वच्छता ( द्रव पदार्थांची ); ( गो . ) नितळाय . नितळ्येल - न . ( राजा ) वडे तळल्यावर कढईत राहिलेले तेल . [ नितळ + तेल ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP