Dictionaries | References

खेवण

   
Script: Devanagari
See also:  खेवणें

खेवण

  न. १ कोदण .' पदपद्धती खेवणेंप्रमेय रत्‍नांची । ' - ज्ञा . १ . ५ . २ जडित अलंकार ; भुषण ; जडाव . ' जेयाचि बाहाणा चिंतामणी खेवणा ' - ऋ . ५२ . ' मिती नाहीं अलंकारखेवणां । ' - कृमुरा ४६ . ७६ . ३ शोभा . खेवणें - क्रि . पच्चीकामक करणें ; जडणें . ' खेवले अंतरी पालटेना । ' - तुगा ३९८६ . खेवणणे - क्रि जडित करणें . ' रविचंद्र तारा लोककुसरी । खेवणेनियां तयावरीं । ' - एभा २४ . १८९ . खेवणी - नी - नु - स्त्री . जडाव ; जडणी ; कोवणी ; खोचणी . ' माजी गुंजाची खेवनी । ' - दाव २४२ . - वि . ( सं . क्षेपणम् )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP