Dictionaries | References

तलग

   
Script: Devanagari

तलग

  पु. प्रेम . - वि . प्रेमळ . - मनको .
  न. १ पिल्लू ; बालक . तलगासी कमळे । चारा वांटित मराळे । - ऋ ६९ . जैसे शारदियेचे चंद्रकळे - । माजी अमृतकण कोंवळे । ते वेंचिती मने मवाळे । चकोरतलगे । - ज्ञा १ . ५६ . २ ( कु . गो . ) कोंबडीचे पिलूं . हे आवरत नाही . - बदलापूर ४९२ . - वि . लहान ; अल्लड ( स्त्री , पुरुष ). तंव त्या तलगा गौळणी नारी । - निगा ४२ . - मध्व १६० . तलगी , तलंगी - स्त्री . ( माण . ) अंडी घालण्याच्या वयास न आलेली कोंबडी . २ तरुणी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP